alt rashancard

rashancard news rule या रेशनकार्ड धारकांना नाही मिळणार स्वस्त धान्य

rashancard news rule :- नमस्कार मित्रांनो राशन कार्ड holder साठी मोठे बातमी आहे. कारण आता राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 40 लाभार्थ्यांना स्वस्त धान्य स्वस्त दरात धान्य देणे देण्याची योजना बंद करण्यात येणार असून. त्याऐवजी त्यांना पैसे देणारे देण्यात येणार आहेत तर याबद्दल आपण सर्व संपूर्ण माहिती पाहूया.

मित्रांनो आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 40 लाख लाभार्थ्यांचे स्वस्त दरात धन्य देण्याची योजना बंद करण्यावरून नाराजीचे सुरू म्हटले असतानाच. रेशनकार्ड धारकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना टाकण्यात येत आहे.  59 हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू केली होती. केंद्र सरकार त्यासाठी धान्य देत होते ते बंद करण्यात आल्याने. या लाभार्थ्यांना जुलै 2022 पासून गव्हाचे. तर सप्टेंबर 2022 पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते. यामुळे आज नाराजीचे स्वरूम म्हटले होते. पण आता ही योजना बंद करून या धान्य ऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 9000 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आणि ही योजना लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे. rashancard new rule

pancard linking पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी

या योजनेमध्ये एकूण 14 जिल्ह्यात जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये

 1. बुलढाणा
 2. अकोला
 3. वाशिम
 4. यवतमाळ
 5. अमरावती
 6. वर्धा
 7. औरंगाबाद
 8. जालना
 9. परभणी
 10. नांदेड
 11. उस्मानाबाद
 12. बीड
 13. लातूर
 14. आणि हिंगोली

या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू केली जाणार आहे. या जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीला महत्त्व का महिना अखेर दीडशे रुपये. म्हणजेच एका वर्षाला 9000 रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये एका व्यक्तीला प्रत्येकी दीडशे रुपये प्रति महिना महिन्याच्या हिशोबाने. जर घरात चार व्यक्ती असतील तर त्यांना एका वर्षाखेर 36 हजार रुपयापर्यंत 36 हजार रुपये दिले जाणार आहेत.

loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा

कशी मिळतील पैसे कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचे काही विचार केला जात आहे. याचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

NATIONAL FOOD SECURITY PORTAL

Comments

One response to “rashancard news rule या रेशनकार्ड धारकांना नाही मिळणार स्वस्त धान्य”

 1. […] rashancard news rule या रेशनकार्ड धारकांना नाही मि… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?