नमस्कार मित्रानो काल महाराष्ट्र हवामान खात्याने सांगितलेल्या माहिती नुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे . तर आज आपण या बद्दल माहिती घेऊ मित्रानो महाराष्ट्र हवामान खात्याने maharashtra rain updates काल म्हणजेच १० सप्टेंबर रोजी सांगितले आहे. कि १२ सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु होणार आहे.
मित्रानो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामध्येच हवामान maharashtra rain updates खात्याने सांगितलेल्या माहिती नुसार पुढील काही दिवस सुद्धा हा पाऊस सुरूच राहणार आहे. मुंबई तसेच ठाणे येथे १२ तारखेपासून या पबवसाची तीव्रता वाढणार आहे.
मित्रानो मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात चांगलाच पाऊस सुरु आहे . आणि या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. खामगाव मध्ये या मुसळधार पावसामुळे पपई च्या पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे . आणि शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक आता पावसामुळे खराब होत आहे.
Leave a Reply