rain updates :- नमस्कार मित्रांनो यावर्षी पावसाने महाराष्ट्रभर चांगला धुमाकूळ घातला आहे. आणि जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच जास्त पावसाची नोंद झाली आहे .एवढेच नाही तर परतीच्या पाऊस देखील खूपच जास्त टाईम महाराष्ट्रात थांबल्यामुळे खूप साऱ्या पिकांचे नुकसान झालेले आहेत . पण आता शेतकऱ्यांसाठी आणखीन एक चिंतेची बाब आहे. आता पाऊस आणखीन काही दिवस महाराष्ट्रात पडणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खरीप हंगामातील येन वाढीच्या अवस्थेतील पिकांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. आणि यातून कसेबसे शेतकऱ्यांनी आपली पिक पाठवले मात्र मी तिला काही औरच मान्य आहे. शेवटी परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची kharip crop बरबादी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे बांधवांना लाखो रुपयांचा loss बसला आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मान्सून mansoon राज्यातून माघारी फिरला असून. परतीच्या पावसाला ब्रेक लागला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आता राज्यात हवामान कोरडे राहणार आहे .परंतु पंजाबराव ढक यांच्या मते महाराष्ट्रात rain updates अजून काय दोन ते तीन दिवस पाऊस राहणार आहे.
Aaple sarkar portal सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार एका पोर्टल वर
राज्यात आता थंडीला देखील सुरुवात होणार आहे .वाढती थंडी शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे .आता शेतकरी बांधव खरीप हंगामातील हार्वेस्टिंग करत असून बहुतांशी ठिकाणी रब्बी हंगामातील पेरणी सुद्धा सुरू झाली आहे. अनेक शेतकरी बांधव सध्या करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान आपल्या हवामान अंदाज साठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव ढक यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.
पंजाबराव ढक यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आता परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे .त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. मात्र असे असले तरी या महिन्याच्या शेवटी पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते शेतकरी बांधवांना 29 आणि 30 ऑक्टोबर पर्यंत आपल्या खरीप हंगामातील पिकांचे हार्वेस्टिंग पूर्ण करून घ्यावी .राज्यात सध्या सोयाबीन मका तसेच इतर खरीप हंगामातील पिके काढण्यासाठी तयार झाली आहे .अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी या पिकाची लवकर काढणी करून घ्यावी .कारण 30 ऑक्टोबर च्या आसपास राज्यात पावसाची शक्यता आहे. निश्चितच शेतकरी बांधवांना आता 29 ऑक्टोबर पर्यंत आपल्या पिकाचे शेतातील सर्व कामे पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत .कारण 29 30 तारखेला पाऊस येण्याचा येणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. तसेच शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे देखील आता आठ पहिला सुरुवात केली पाहिजे. दरम्यान पंजाबराव ढक यांच्यामध्ये आता राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. मात्र 30 ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Leave a Reply