alt rain update

rain update 2023 भारतीय हवामान खात्याचा अंदाज आला

rain update 2023  :- यावर्षी भारतामध्ये पाऊस कसा राहील याबद्दल भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पण भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवणे आधी अमेरिकेच्या हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार त्यांनी सांगितले होते. की यंदा भारतामध्ये पावसावर निनो हा घटक परिणाम करणार आहे. आणि त्यामुळे पाऊस पडणार कमी पडणार आहे तर आज भारतीय हवामान खात्याने याबद्दल माहिती दिली आहे. ही संपूर्ण माहिती आपण पाहूया.

indian weather department खात्याने यावर्षीच्या पावसाबद्दल बोलताना सांगितले आहे. की यंदा अतिशय चांगला पाऊस पडणार आहे. या पावसावर AL nino  चा परिणाम होणार नाही. आणि पावसावर फक्त ला निनो हा एकच घटक परिणाम करत नाही. तर त्यासाठी इतरही अनेक महत्त्वाचे घटक असतात अशी माहिती भारती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर प्रश्नानंद होसळेकर यांनी सांगितले आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या मध्यावर यंदाच्या पावसाचा अंदाज आम्ही जाहीर करू असेही ते म्हणाले आहेत. rain update 2023

weather update jan 2023 

एल निनो च्या वावड्या आणि पावसाची वस्तुस्थिती या विषयावर संस्थेच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. यामध्ये डॉक्टर होसळीकर बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले आहे की भारतातील मोसमी पावसावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे युरेशियातील बर्फाचे आवरण हा सुद्धा आहे. हा घटक यंदा मोसमी पावसावर विपरीत परिणाम करण्याची शक्यता नाहीये तसेच युरेशियामध्ये बर्फाचे आवरून खूप कमी आहे. ते कमी आहे म्हणजे मान्सूनला प्रभावी कमी प्रभावी किंवा चांगला राहणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.

education department पाठयपुस्तकातच मिळणार वहीची पाने महाराष्ट्र शासनाचा GR आला

मार्च महिन्याबद्दल बोलताना सांगितले आहे की मार्च महिन्यात कमाल तापमान विदर्भ, कोकणात सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तापमान कमी राहणार आहे. परंतु काही ठिकाणी 37 ते 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळणार आहे.

education department पाठयपुस्तकातच मिळणार वहीची पाने महाराष्ट्र शासनाचा GR आला

फेब्रुवारीमध्ये तापमान हे 122 वर्षापेक्षा जास्त होते. minimum tempreture हे सरासरीपेक्षा अधिक होते. कोकणात फेब्रुवारी व मार्च महिन्यात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा 08 ते 09 डिग्री अधिक जाणवत आहे. त्यामुळे आंब्याच्या मोरावर याचा परिणाम होणार आहे. देशात काही भागात सरासरी पेक्षा अधिक तापमान राहील तसेच महाराष्ट्रात मार्च ते मे महिन्यात कोकणातील भाग वगळता बऱ्याच ठिकाणी तापमान सरासरी एवढे असणार आह. देशभरात यावर्षी तापमान सरासरीपेक्षा थोडे जास्त असणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

hdfc irctc credit card HDFC BANK चे क्रेडिट कार्ड प्रवाश्याना देत आहे CASHBACK सोबतच या सुविधा

 

Comments

One response to “rain update 2023 भारतीय हवामान खात्याचा अंदाज आला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?