पंजाबराव ढक यांच्या मते 15 ऑक्टोबर पर्यंत. राज्यातील मुंबई ,नाशिक ,विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर ,दक्षिण महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, या भागात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . या कालावधीत काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळेल तर काही ठिकाणी मात्र अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील नागपूर, वर्धा ,गोंदिया,भंडारा या जिल्ह्यांना वगळून हवामान विभागाने राज्यात गेलो अलर्ट दिला आहे .तर रायगड ,रत्नागिरी, पुणे ,नाशिक, औरंगाबाद, जालना ,बीड ,अहमदनगर ,जळगाव ,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात विजयांच्या कडकडासह कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.