alt rain alert

rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस

rain alert :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य तसेच देशभरात आता थंडी सुरू झाली आहे.  परंतु दिवसेंदिवस सामान्य हवामानांमध्ये बदल होत आहेत.  पावसाळा संपला असला तरीही पुन्हा एकदा देशभरातील काही राज्यांमध्ये पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.  तर आज आपण पाहूया कोण कोणत्या राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे . महाराष्ट्रभर यावर्षी पावसाने खूप धुमाकूळ घातला होता आणि सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे.  तसेच अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांचे खूपसं नुकसान सुद्धा झालेले आहे. आता पुन्हा एकदा पावसाची भीती निर्माण होताना दिसत आहे.  देशातील बहुतांशी राज्याच्या हवामानात विशेषता उत्तर आणि मध्य भारतात मोठे बदल दिसून येत आहेत . लोकांना रात्री थोडीशी थंडी जाणवत असली तरीही दिवस दिवसा मात्र थोडासा उकडा जाणवत आहे.  आणि धुक्याचा परिणाम ही अनेक भागात दिसून येत आहे.  त्याचबरोबर डोंगरी राज्याच्या तापमानात कमालीची गट झाली आहे. rain alert

Cibil score loan शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोर चेक करणार

हवामान खात्याने आज दक्षिण भारतातील काही भागात आणि डोंगराळ राज्यांमध्ये पावसासाठी orange alert  जारी केला आहे.  हिमालयातील उंच शिखरावर गेल्या अनेक दिवसापासून बर्फ वृष्टी सह पाऊस पडत आहे.  त्यामुळे येथील अनेक भागातील तापमान शोधण्याच्या ही खाली गेले आहे.  दरम्यान हवामान खात्याने आजही जम्मू कश्मीर.खिलगीत.,बलतिस्तान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागात भरपूर गोष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या ठिकाणी तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार डोंगराळ भागातील तापमानाचा त्याने  घसरत होत असल्याने.  येत्या काही दिवसात उत्तर आणि मध्य भारतात ते दिसून येईल येत्या चार ते पाच दिवसात पंजाब हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ,छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा ,ओडिसा या अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

well subsidy मागेल त्याला विहीर योजनेत मोठा बदल

दरम्यान श्रीलंकाच्या किनारपट्टी जवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे . यामुळे येत्या 24 तासात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.  तमिळनाडू आणि पद्धत चोरी किनाऱ्याकडे सरकण्याची सुद्धा अपेक्षा आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार north costal  तमिळनाडू, पुडूचेरी यांनी करायकल आणि लगतच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे.  पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा धोका लक्षात घेता. हवामान खात्याने आज आणि उद्या दक्षिण आंध्र प्रदेश तमिळनाडूचेरी श्रीलंका किनारपट्टी मनडच्या आखात आणि लगतच्या कोमोरियल प्रदेश तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्ये बंगाल सह मच्छीमारांना इशारा दिला आहे . आणि खाडीत न शिरण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे. यासोबतच मच्छीमारांना 13 ते 14 नोव्हेंबर दरम्यान अग्नी आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र आणि केरळचा किनारा लक्षद्वीप प्रदेश मालदीवच्या किनारपट्टीवर न जाण्याची आव्हान केले आहे.

खाजगी हवामान अंदाज एजन्सी sky met weather  नुसार आज तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ  सह अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो देशाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य भागात दिवस आणि रात्रीच्या तापमानात आणखीन घटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

toll tax च्या नियमात मोठा बदल
tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न
cannabis farming शेतकरी करू शकणार गांजा शेती? गांजाच्या झाडाला ड्रुग्स म्हणता येणार नाही उच्च न्यायालयाचा निर्णय
post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु

Comments

One response to “rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?