ALT rail coach factory

RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023 वी पास वर मोठी भरती

RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023 :- नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे कोच फॅक्टरी यांनी एक मोठी भरती काढली आहे. तर आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता रेल्वे कोच फॅक्टरी यांनी दहावी पास वर विविध पदांची भरती काढलेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 मार्च 2023 ही असणार आहे. RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023

👉👉रेल्वे कोच फॅक्टरी ची भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

  1. मित्रांनो रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये fitter  या पदासाठी एकूण 215 जागांची भरती होणार आहे.
  2. यामध्य प्रवर्गासाठी 109 जागा आहेत.
  3. एस सी कॅटेगिरी साठी 32 जागा आहेत.
  4. एसटी कॅटेगिरी साठी 16 जागा आहेत.
  5. तर ओबीसी कॅटेगिरी साठी 58 जागा आहेत.

वेल्डर या पदासाठी एकूण 230 जागा आहेत.

  1. या पैकी खुला प्रवर्गासाठी 116 जागा आहेत.
  2. एस सी कॅटेगिरी साठी उपस्थित जागा आहेत.
  3. एसटी कॅटेगिरी साठी 17 जागा आहेत.
  4. तर ओबीसी कॅटेगरी साठी 62 जागा आहेत.

machinist या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.

पेंटर या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.

कार्पेंटर या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.

  • इलेक्ट्रिशियन या पदासाठी एकूण 75 जागा आहेत.
  • यामध्ये खुला प्रवर्गासाठी 38 जागा एससी कॅटेगिरीसाठी अकरा जागा.
  • एसटी कॅटेगिरी साठी सहा जागा.
  • आणि ओबीसी कॅटेगरासाठी 20 जागा राखीव आहे.

त एसी अँड रेफ्रिजरेटर मेकॅनिक या पदासाठी एकूण 15 जागा आहेत

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  1. वरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने त्यांचे दहावी पास.
  2. पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र सोबत देणे आवश्यक आहे.
  3. यासोबतच रहिवासी प्रमाणपत्र
  4. आधार कार्ड
  5. पॅन कार्ड
  6. non creminil सर्टिफिकेट
  7. कास्ट सर्टिफिकेट
  8. तसेच पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
  9. यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा देणे आवश्यक आहे.

medical fitness फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला शंभर रुपयाची एप्लीकेशन फीस भरावी लागणार आहे.

👉👉online application कसा करावा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈👈

rcf official websiet click here

 

Comments

One response to “RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023 वी पास वर मोठी भरती”

  1. […] आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की राज्य सरकारने […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?