मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे . प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत training program . नोव्हेंबर 2022 या महिन्यातील प्रशिक्षणासाठी रेल्वे विकास रेल्वे मंत्रालयाने . नामांकित प्रशिक्षण केंद्रावर अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे . रेल्वे कौशल विकास योजने rail kaushal vikas yojna अंतर्गत . तरुणांसाठी येथे मोफत काही कोर्स करून दिले जाणार आहेत . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
rail kaushal vikas yojna रेल्वे कौशल विकास योजनेअंतर्गत फ्री मध्ये कोर्स करायचा आहे . आणि रेल्वे मध्ये जॉब मिळवण्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. Pradhan Mantri kaushal vikas yojna अंतर्गत रेल्वे कौशल विकास योजना सुरू करण्यात आली आहे . आणि यामध्ये फक्त 18 दिवसाचा कोर्स करून. आपण रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी एक दावेदार बनू शकतो .
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
रेल्वे कोशल विकास योजनेअंतर्गत यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी. दिनांक 7 ऑक्टोबर 2022 पासून सुरू केले आहे. आणि यासाठी शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 असणार आहे . रेल्वे कौशल विकास योजनेअंतर्गत तरुणांसाठी अखिल भारतीय स्तरावर . हा कार्यक्रम प्रवेश स्तरावरील कौशल विकास प्रशिक्षण आहे . यामध्ये खालीलtrade साठी तुम्हाला training दिले जाईल.
ऑनलाइन अर्ज करा कसा करावा येथे पहा
- यामध्ये एसी मेकॅनिक
- कारपेंटर
- सीएनएसएस कम्युनिकेशन नेटवर्क आणि अँड सर्व्हेलन्स
- विविध व्यवसायामध्ये कार्यक्रम
- सिस्टम कम्प्युटर
- बेसिक्स इलेक्ट्रॉनिक्स
- इलेक्ट्रिकल
- इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन
- फिटर
- इंस्ट्रुमेंट मेकॅनिक
- मशीन रेफ्रिजरेटर
- अँड एसी मेकॅनिक
- टेक्निक ट्रेक
- लिंक वेल्डिंग
- भारतीय रेल्वे मधील आयटीएस अँड टी या ट्रेड चे तुम्हाला प्रशिक्षण देणार आहेत.
काय असेल पात्रता
यासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे .
उमेदवाराला अर्ज करण्यासाठी 7 /10/2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेली असावेत. आणि 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत उमेदवाराचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असू नये.
railkvy च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया
यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही फक्त दहावीतील टक्केवारीतील . गुणनिवडीसाठी गुणवत्तेच्या आधारावर होईल. सीबीएससी ने दिलेल्या सूत्रानुसार सीजीपीएला टक्केवारीत रूपांतरित करण्यासाठी 9.5% गुण दिले जातील.
Leave a Reply