काय असणार आहे शैक्षणिक पात्रता मित्रांनो वरील सर्व पदांसाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण सोबतच उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदाचे त्याच्याकडे आयटीआय केलेले सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे
रेल्वे कोर्स फॅक्टरी ची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वयोमर्यादा उमेदवार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 31 मार्च 2023 या रोजी कमीत कमी पंधरा वर्षे तर जास्तीत जास्त 24 वर्षे असणे आवश्यक आहे