alt msp rates

rabi crop MSP news रब्बी पिकांच्या किमान हमीभावात वाढ

rabi crop MSP news :- नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे . केंद्र सरकारने नवीन रब्बी हंगामाच्या पिकासाठी नवीन किमान हमीभाव जाहीर केले आहेत.  तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

केंद्रीय मंत्रिमंडळाने  18/10/202 मंगळवारी विपणन हंगाम 2023- 24 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ( rabi crop MSP news ) वाढविण्यास मंजुरी दिली आहे.  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे . मसूर डाळीसाठी ही वाढ 500 रुपये प्रति quintal  इतकी पूर्णपणे सर्वोच्च आहे . यासोबतच केंद्र सरकारने गहू,  बारली , चना , स्फुरद, आणि मोहरीच्या भावामध्ये सुद्धा चांगलीच वाढ केली आहे.

काय आहेत नवीन एम एस पी येथे पहा

काय आहे MSP

MSP म्हणजेच किमान हमीभाव किंवा किमान आधारभूत किंमत.  या संख्येला सरकार शेतकऱ्याकडून त्यांच्या पिकाची खरेदी करतात.  एकदा का एखाद्या पिकाला किमान हमीभाव जाहीर केला.  तर त्या किमती खाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही . किमान तेवढ्या किमतीला संबंधित खरेदी करण्यास सरकारला बंधनकारक असतं . किमान हमीभावामुळे शेतकऱ्यांना एका प्रकारचा आश्वासन मिळतं . किमान हमीभाव हे खरीप आणि रब्बी पिकाचा एमएसपी वर्षातून दोनदा ठरवला जातो.  कृषी खर्चा आणि किमती आयोग म्हणजेच CACP या संबंधित केंद्र सरकारकडे शिफारस करत असतो . त्या आधारे दरवर्षी त्रणधान्ये , कडधान्य,  तेल बिया,  इतर पिकांचा एमएसपी घोषित केला जातो.  या शिफारशी लक्षात घेऊन सरकार एमएसपी जाहीर करते . CACP कडून सध्या 23 पिकांसाठी एम एस पी जाहीर केला जातो केला आहे . त्यामध्ये सात  अन्नधान्य पिके, पाच डाळी, सात तेल बिया आणि चार व्यावसायिक पिकांसाठी सध्या एमएसपी जाहीर केला आहे.

मिळणार किमान आधारभूत किंमत येथे पहा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?