alt rabbi crop

rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा

rabbi crop insurance :- मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी.  विमा काढणे सुरू झालेले आहे तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना  pradhan mantri fasal bima yojna अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा काढणे सुरू झालेले आहे.  त्यासाठी आपल्याला रब्बी हंगामातील गहू, रब्बी ज्वारी,  हरभरा,  उन्हाळी भात,  भुईमूग,  कांदा यापकांसाठी पीक विमा ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे.  विमा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे.  कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत समान असेल.  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे.  आणि बँकांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे. rabbi crop insurance

 

  1. याबाबतची अंतिम मुदत ही 30 नोव्हेंबर 2022 रब्बी ज्वारीसाठी.
  2. 15 डिसेंबर २०२२ गहू हरभरा कांदा व इतर पिकांसाठी.
  3. आणि 31 मार्च 2023 ही उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या पिकासाठी विमा भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
  4. सर्व पिकांसाठी तुम्हाला तुमचा विमा हा संबंधित बँकेकडे भरायचा आहे.
  5. ऑनलाइन विमा भरण्यासाठी तुम्ही पीएम किसान फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथून सुद्धा भरू शकता किंवा चेक करू शकता

खाली लिंक वर क्लिक करून तेथे तुम्ही तुमचे सर्व माहिती पाहू शकता

MAHAGENCO मध्ये 661 पदांची भरती
PGCIL RECRUITMENT मध्ये 950 पदांची भरती
personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज
land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये
jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती
free fire is back फ्री फायर गेम वापस आला
saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?