quail farming :- नमस्कार मित्रांनो आपण खूप सारे लोकं कोंबडी पालन किंवा बदक शेती करत असतो .आज आपण यासारख्याच आणखी एका व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत. जो या वरील सर्व व्यवसायापेक्षा जास्त फायदेमंदाने करण्यासही सोपा आहे या व्यवसायाचे नाव आहे .बटेर पालन कसे करावे या बद्दल माहिती घेऊ .
मित्रांनो व्यावसायिक बटेर पालन एक अतिशय लोकप्रिय व्यवसाय बनला आहे .ही एक अतिशय सोपी सुरुवात आहे. व्यवसाय खूप सोपा आकर्षक आणि मनोरंजकही आहे . कमी गुंतवणुकीत कोणीही हा व्यवसाय करू शकतो बटेर पालन ची फार्मची देखभाल करणे सुद्धा खूप सोपे आहे. कारण बटेर कुकुट पक्षाच्या सर्वात लहान प्रजाती पैकी एक आहेत . जपानी शास्त्रज्ञांनी प्रथम जंगली बटेरावर ताबा मिळवला आणि त्यांना पाळीव पक्षी म्हणून वाढवण्याचे मार्ग उघड केले आहे. जवळजवळ सर्व प्रकारच्या हवामानांची परिस्थिती quail farming व्यवसाय करण्यासाठी योग्य आहे. बटरांचे मास आणि अंडी खूप चवदार आणि पौष्टिक असतात . आणि त्याची आता मार्केटमध्ये मागणी सुद्धा वाढत आहे. इतर अंड्यापेक्षा quail अंडी खूप पोस्टीक असतात . कारण quail च्या अंड्यामध्ये तुलनेने जास्त protin , फॉस्फरस , iron ,Vitamin E, B , C असते अन्न आणि प्रश्नांचे मागणी पूर्ण करण्यासाठी वेळ शेतीची महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते . बटेर पालन व्यवसायासाठी छोटे भांडवल व श्रम यांची आवश्यकता असते . माणसा आणि अंडी उत्पादनासाठी आपले इतर कुकुट पक्षासह बटेर वाढविले जाऊ शकतात.
कशी करावी quail farming
quail farming या संज्ञेचा अर्थ फायदेशीर अंडी आणि मास उत्पादनाच्या उद्देशाने व्यावसायिक दृष्ट्या बटेर वाढविणे असा होतो.अतिशय लहान आकाराचे पक्षी आहेत. एका प्रोडक्ट भेटायचे वजन 150 ते 200 ग्राम आणि अंड्याचे वजन सुमारे सात ते पंधरा ग्रॅम पर्यंत असते. मादी बटेर त्यांच्या वयाच्या सहा ते सातव्या आठवड्यात अंडे देण्यास सुरुवात करतात आणि दररोज सतत एक अंडी घालतात. आयुष्याच्या पहिल्या वर्षात सुमारे 300 अंडी घालतात. त्यानंतर ते दुसऱ्या वर्षी दीडशे ते 175 अंडी तयार करतात अंड्याचे उत्पादन . त्यांच्या कालावधीच्या पहिल्या वर्षानंतर हळूहळू कमी होते . बटेर अंडी मानवी आरोग्यासाठी खूप योग्य आहेत .या कोंबडीच्या अंड्या पेक्षा 2.47% कमी चरबी असते . पटेलची अंडी blood pressure, diabetes इत्यादीपासून बचाव करण्यास मदत करतात . सुद्धा खूप चविष्ट आणि पौष्टिक असते त्यांच्या मासांमध्ये चरबी खूप कमी असते . त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी बटेरचे मास अतिशय योग्य आहे. अंडी रंगासह खूप सुंदर असतात. बटेर त्यांची उगवत नाहीत म्हणून आपल्याला त्यांची अंडी उभारण्यासाठी इंकुबेटर किंवा ब्रोडर कोंबड्या वापराव्या लागतील.
बटेर चे जीवन चक्र सामान्यतः तीन ते चार वर्षे टिकते. रोड बटर दीडशे ते 200 व ग्राम वजनाच्या दरम्यान असते मादी बटेर त्यांच्या वयाच्या सहा ते सात आठवड्यापासून अंडी घालण्यास सुरुवात करतात. त्यांची अंडी खूप सुंदर असतात प्रकाशाच्या उपस्थितीमुळे अंडी उत्पादक कार्यक्षमता वाढते . ते सहसा दुपारी अंडी घालतात .त्यांची अंडी उबवण्यासाठी सुमारे 17 दिवस लागतात. नव्याने जन्मलेल्या बटेरच्या पिल्लाचे वजन सुमारे सहा ते सात ग्राम असते. प्रजननाच्या यशस्वी हेतूसाठी दर पाच मादी बटेरासह एक नर बटेर ठेवावा . बटेर ची पिल्ले खूप संवेदनशील असतात . आणि पुरुषी मजबूत होण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतात.
quail farming चे फायदे
- लहान प्रकारचे आकाराचे पक्षी आहेत म्हणून ते लहान ठिकाणी वाढवता येतात.
- कोंबड्या किंवा इतर कुकूट पक्षापेक्षा बटेराचे आहाराची किंमत तुलनेने कमी असते.
- बटेरांचे रोग कमी असतात आणि ते खूप कठीण असतात.
- बटेर वेगाने वाढतात आणि इतर कुकुट पक्षापेक्षा लवकर परिपकवता मिळवतात
- ते त्यांच्या वयाच्या सहा ते सात आठवड्याच्या आत अंडी देण्यास सुरुवात करतात.
- त्यांची अंडी उबवण्यासाठी सुमारे 16 ते 17 दिवस लागतात.
- बटेरचे मास अंडी अतिशय चविष्ट रुचकर आणि पौष्टिक असतात.
- म्हणून हे अन्न आणि प्रश्नांचा एक चांगला स्त्रोत आहे.
- तिला छोट्या भांडवलाची गरज असते आणि मजुरा मजुरीचा खर्चही खूप कमी असतो.
- व्यवसायिक पद्धतीने होईल यशस्वीपणे वाढवता येतात काही लोकांनी आधीच व्यावसायिक बटेर च्या शेतीचा व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे.
- बटेर हा अतिशय मजबूत पक्षी असं रोग किंवा इतर आरोग्य समस्या कमी असतात त्यामुळे या व्यवसायात जोखीम कमी असते.
- त्यांच्या माणसापेक्षा चरबी कमी असते तर उच्च रक्तदाबांच्या रुग्णासाठी हे योग्य आहे.
- त्यांचे अन्नमास किंवा अंडी रुपांतरित करण्याची कार्यक्षमता समाधान करत समाधानकारक आहे.
- हे तीन किलो अन्न सेवन करून एक किलो मांस किंवा अंडी तयार करू शकतात.
- एका कोंबडी साठी आवश्यक असलेल्या त्याच ठिकाणी आपण सहा ते सात बटर वाढवू शकतो.
- बटरची अंडी आकाराने लहान असल्याने इतर पक्षाचे अध्यक्षही कमी किंमत कमी असते.
- त्यामुळे सर्व प्रकारचे लोक बटेर विकत घेऊ शकतात आणि तुम्ही यांची सहज विकू शकता.
- प्राथमिक खर्च कमी असल्याने अतिशय कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
जसे क्वेल लहान आकाराचे पोल्ट्री पक्षी आहेत म्हणून बटेर फार्म व्यवस्थित करणे खूप सोपे आहे .सुरुवात करण्यापूर्वी योग्य बटर शेती व्यवसाय योजना तयार करा .आणि योजनेनुसार काम करा योग्य व्यवसाय योजनेत बटेरच्या जाती ,घरे, आहार काळजी आणि विपणन धोरणांचा समावेश असला पाहिजे .
सध्या बटेरच्या 18 जागी उपलब्ध जाती उपलब्ध आहेत. ज्या फायदेशीर बटेर शेती व्यवसायासाठी अतिशय योग्य आहेत. यापैकी काही जाती अंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर काही मानस उत्पादन उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत .त्यांच्या उत्पादनानुसार बटेरांच्या जाती बॉयलर व थराच्या दोन प्रकारचे आहेत.
- वेल ब्रेडwell bread
- टॅक्सॅडोtaxido
- ब्रिटिश रेंजbritish range
- अंग्रेजी व्हाईट मंचुरियन गोल्डन English white Manchurian golden
annabhau sathe कर्ज योजनेद्वारे तरुणांना मिळणार १ लाख रुपये
- ब्रॉयलर वेल broiler well
- plates boby
- white brested
बटेर च्या शेतीसाठी घर बांधणी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या बटेर ची गरज किंवा पिंजरे बनवताना खाली नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात .
- कचरा आणि पिंजरा या दोन्ही प्रणालीमध्ये बटेर वाढविले जाऊ शकतात.
- परंतु पिंजरा प्रणालीतील बटेर ची शेती त्यांना खोल कचरा प्रणालीमध्ये वाढवण्यापेक्षा अधिक योग्य आहे.
- पिंजऱ्याच्या पद्धतीत व्यवस्थापन अतिशय सोपे असते.
- आणि रोग किंवा इतर समस्या कमी असतात .
- एक योग्य वायू जीवन प्रणाली तयार करा आणि त्यांच्या घरात हवा आणि प्रकाशाचा योग्य प्रवास निश्चित करावा .
- 120 सेंटिमीटर लांबीच्या 6 सेंटीमीटर रुंद आणि २५ सेंटीमीटर उंचीच्या पिंजऱ्यात तुम्ही 50 बटर वाढवू शकता.
- त्यांची पिंजरे तयार करण्यासाठी तारेची जाळी वापरावी .
- रोड भटरांसाठी जाळीचे मोजमाप पाच बाय पाच मिलिमीटर असावे .
- बटेर शेती व्यवसायासाठी प्लास्टिकचे पिंजरे सर्वात सोयीस्कर आहेत
- घर हे वन्य प्राण्यांच्या आवाक्या बाहेर असावे
- तसेच सर्व प्रकारच्या भक्षकांना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत
- आहार
- बटेरांना निरोगी योग्य वाढवण्यासाठी आणि अत्यंत उत्पादनक्षम ठेवण्यासाठी त्यांना नियमितपणे संतुलित आहार प्रदान करावा.
एका रोड बटर दररोज वीस ते पंचवीस ग्राम अन्न सेवन करते चीक फीडमध्ये 27% आणि रोड आहारात 22 ते 24 टक्के प्रतिनिअसणे आवश्यक आहे . बटरांसाठी संतुलित आहाराचा आहारामध्ये तुटलेला गहू तिळाचा केक कीपर मछली चावल तुटलेले ऑस्कर कवच लावण खनिज इत्यादी द्यावे.
EWS Reservation आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण
आपल्या बटेर मधून इच्छित egg उत्पादनासाठी पुरसा प्रकाश उपस्थितीची शिफारस केली जाते. आपण इलेक्ट्रिक बल्प किंवा हिटर चा वापर करून कृत्रिम प्रकाश आणि उष्णता प्रदान करू शकतो .यासाठी तुम्ही 40 ते 100 volt चा बल्प वापरू शकता. ऋतूनुसार प्रकाश आणि उष्णतेची मागणी बदलते .
- जर आपल्याला यशस्वी प्रजनन हवे असेल तर त्यांची अंडी उबवायची असतील तर दर पाच मादी बटेर सह एक नर ठेवावा.
- आणि उत्पादन चांगले होण्यासाठी अत्यंत उत्पादक जातीची निवडा .
- आणि त्यांचे घर नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावे अंड्याचे उत्पादन तापमाना, पाणी काळजी आणि व्यवस्थापन यावरही अवलंबून असते.
- आपल्या बटेरामधून इच्छित अंडी उत्पादन मिळवण्यासाठी प्रकाश खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
- बटेर पक्षाची अंडी कधीही उभी अंडी उभी येत नाही तर आपण कोंबड्याद्वारे त्यांची इंडि उगवून किंवा इनकुबेटर वापरून कृत्रिम रित्या पिल्लांना तयार करू शकतो .
- बटेर अंड्यासाठी आयुष्यमान कालावधी सुमारे 16 ते 17 दिवस असतो.
- जास्तीत जास्त अंडी उत्पादनासाठी बटेरहाच्या आत दररोज 16 तासाच्या प्रकाश कालावधी असणे आवश्यक आहे.
- नव्या जन्मलेल्या बटेलांना ब्रदर हाऊस मध्ये ठेवावे.
- पिल्लांना त्यांच्या जन्मापासून 14 ते 21 दिवस कृत्रिम उष्णता आणि तापमान व्यवस्थापन प्रणालीची आवश्यकता असते.
- बटेर खूप संवेदनशील असते ते कचरा आणि बॅटरी सिस्टम दोन्हीमध्ये वाढवले जाऊ शकतात.
- बटर पिल्लांना वाढविताना खालील बाबी लक्षात ठेवावेत
- तापमान पुरेसा प्रकाश योग्य हवेची हालचाल पटायच्या पिल्लांची घनता अन्न व पाण्याचा पुरवठा आरोग्यदायी संगोपनाचे नियम पाळावेत.
Leave a Reply