नमस्कार मित्रांनो पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालन व्यवसाय. आपल्या देशात खूप योगाने वाढत आहे . हा एक प्रकारचा खूप फायदेशीर व्यवसाय आहे. पण त्यासाठी सुरुवातीला योग्य गुंतवणूक आवश्यक आहे. तरी या पोल्ट्री फार्म साठी poultry farm loan किंवा अनुदान कसे घ्यावे या बद्दल आज आपण माहिती घेऊ.
मित्रांनो जर तुम्हाला पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करायचा असेल . साठी तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करायची गरज नाहीये . आता government bank सह private bank सुद्धा तुम्हाला poultry farm loan देत आहेत . तर आज आपण हे पोल्ट्री फार्म लोन कसे घ्यावे याबद्दल माहिती घेऊया.
पोल्ट्री फार्म साठी सबसिडी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
पोल्ट्री फार्म साठी कर्ज घेण्यासाठी विविध खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका द्वारे . देशभरातील ग्रामीण किंवा शहरी भागातील व्यक्ती , msme आणि व्यवसाय मालकांना ऑफर केलेले . व्यवसाय कर्ज किंवा कार्यरत भांडवल कर्जाचा एक प्रकार आहे . अनेक वित्तीय संस्थाकडून अनेक पर्याय स्पर्धात्मक व्याजदरावर पोल्ट्री कर्ज दिले जाते .
nlm scheme स्कीम काय आहे. पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो आपल्याला पोल्ट्री फार्म साठी नाबार्ड सुद्धा व्याज देत आहे. तर सरकार नाबार्ड म्हणजेच national bank for agricultural development मार्फत कुक्कुटपालनासाठी loan आणि अनुदान प्रदान करते . पोल्ट्री फार्म कर्जावर सरकार 25% सबसिडी देते . हे अनुदान सामान्य आणि ओबीसी वर्गांसाठी 25% पर्यंत सबसिडी आहे . सरकार sc/st वर्गासाठी 35% पर्यंत सबसिडी देते.
पोल्ट्री फार्म साठी लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कुक्कुट पालन अनुदान योजना DPR
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते या मध्ये अंडी उबवानरी प्लँट शेड पाण्याची टाकी या नंतर इलेक्ट्रिसिटी या सारख्या विविध गोष्टी साठी अनुदान दिले जाते
कुकुट पालनासाठी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply