नमस्कार मित्रानो नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक उमेदवारासाठी एक चांगली आणि महत्वाची बातमी आहे . पंजाब नॅशनल बँक PUNJAB NATIONAL BANK ने एका मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. बँकेने क्लार्क आणि इतर पदासाठी मिळून १०३ पदासाठी आवेदन अर्ज घेणार आहेत. चला तर आज आपण या बद्दल पूर्ण माहिती घेऊ.
पंजाब नॅशनल बँक मध्ये मुख्य फायर सेफटी अधिकारी पदासाठी २३ जागांची भरती होणार आहे आणि द्वितीय फायर सेफटी अधिकारी पदासाठी ८० पदांची भरती होणार आहे
मुख्य फायर सेफटी अधिकारी पदासाठी नॅशनल फायर सर्विसेस कॉलेज मधून बी ए झालेले असणे आवश्यक आहे किंवा बॅचलर डिग्री कोणत्याही इन्स्टिटयूट मधून झालेले असणे आवश्यक आहे द्वितीय फायर सेफटी अधिकारी पदासाठी बॅचलर डिग्री कोणत्याही इन्स्टिटयूट मधून झालेले असणे आवश्यक
पंजाब नॅशनल बँक मध्ये मुख्य फायर सेफटी अधिकारी पदासाठी आणि द्वितीय फायर सेफटी अधिकारी पदासाठी वयोमर्यादा कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३५ वर्ष असणे आवश्यक आहे
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ५-८-२०२२ पासून सुरु झाली आहे आणि अंतिम तारीख ३०- ८- २२ हि आहे
अर्ज करण्यासाठी सामान्य उमेदवाराला १०० रुपये
EWS १०० रुपये
OBC साठी १००
अनुसूचित जातीसाठी
५९ रुपये आहे
या पदांसाठी ओनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.pnbindia.in/Recruitments.aspx लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता
Leave a Reply