pune mahamaplika bharti :- नमस्कार मित्रांनो पुणे महापालिकेमध्ये पुणे पालिकेमध्ये दहावी पास वर मोठी भरती निघाली आहे. तर आपण आज या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यामध्ये 448 पदांची भरती पूर्ण केली होती. आता यानंतर पुणे पालिकेने दुसऱ्या टप्प्यासाठी 11 पदांसाठी 340 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. pune mahapalika bharti
farm pond या शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्यासाठी 100% अनुदान
कोणत्या पदासाठी किती आहेत जागा
- अग्निशामक दलासाठी fireman 200 पदे आहेत.
- निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची 20 पदे आहेत.
- उपसंचालक प्राणी संग्रहालय या पदासाठी 01 जागा आहे.
- पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी 02 जागा आहेत.
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदासाठी 20 जागा आहेत.
- कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 10 जागा आहेत.
- आरोग्य निरीक्षक यासाठी 40 जागा आहेत.
- वाहन निरीक्षक या पदासाठी 03 जागा आहेत.
- औषध निर्माता या पदासाठी 15 जागा आहेत .
- पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी 01 जागा आहेत.
- अशा टोटल मिळून 340 जागांची भरती होणार आहे.
govt scheme सरकारच्या या योजना शेतकऱ्यांना देतात आर्थिक मदत
मित्रांनो या भरती बद्दल बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार. यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यता साठी ठेवला आहे. राज्य सरकारने state government भरती प्रक्रिये वरील स्थगिती उठवल्यानंतर. महापालिकेने मागील वर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक लिपिक पदांच्या एकूण 448 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. ही भरती प्रक्रिया ibps संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा online exam पारदर्शकपणे पूर्ण पडली होती. यानंतर कागदपत्राची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले होते. ही या पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखीन 11 पदांसाठी 340 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. pune mahapalika bharti
आमच्या whatsapp group ला जुडण्यासाठी येथे क्लिक करा
अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे. यांनी रोस्टर तपासणी करून 340 जागांच्या बदलीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्ताकडे दिला आहे. आयुक्ताने त्याच मान्यता दिल्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवला जाणार आहे. या प्रस्तावानंतर आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.
TOMATO VERITY टोमॅटोचे हे वाण देणार तुम्हाला भरगोस उत्पन्न
Leave a Reply