pune mahanagarpalika bharti 2023 :- नमस्कार मित्रांनो दहावी पास पासून ते उच्च पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी. पुणे महानगरपालिकेने मोठी भरती काढली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका एकूण 320 पदांची भरती करणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो पुणे महानगरपालिकेने काढलेले जाहिरातीनुसार यामध्ये अग्निशामक दलामध्ये fireman, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, वाहन निरीक्षक vehicle inspector, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक health inspector, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणी संग्रहालय संचालक, रेडिओलॉजिस्ट अशा सर्व पदांची मिळून एकूण 320 जागांची भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे 08 मार्च 2023 पासून सुरू झाले आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2023 असणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी hall ticket परीक्षेच्या सात दिवस आधी मिळणार आहे. pune mahanagarpalika bharti 2023
👉👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
कोणत्या पदासाठी किती आहेत जागा
- मित्रांनो यामध्ये अग्निशामक दलामध्ये फायरमन या पदासाठी एकूण 200 जागांची भरती होणार आहे.
- पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी एकूण एक जागा आहे.
- मिश्र औषध निर्माता या पदासाठी एकूण 15 जागा आहेत.
- वेहिकल इन्स्पेक्टर या पदासाठी तीन जागा आहेत.
- कनिष्ठ अभियंता विद्युतिया पदासाठी एकूण दहा जागा आहेत.
- आरोग्य निरीक्षक पदासाठी 40 जागा आहेत.
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदासाठी वीस जागा आहेत.
- पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी दोन जागा आहेत.
- प्राणी संग्रहालय उपसंचालक पदासाठी एक जागा आहे.
- तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 20 जागा आहेत.
- आणि रेडिओलॉजिस्टी या पदासाठी एकूण आठ जागा आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो अर्ज करण्यासाठी उमेदवाराची जन्मतारीख ही 28 मार्च 2023 या दिवशी मोजली जाणार आहे. या दिवशी तुमची जन्मतारीख तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे. ते जास्तीत जास्त पर्यंत असणे आवश्यक आहे 45 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
- शैक्षणिक पात्रतेचे
- अनुभव घेतलेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- आणि रहिवासी प्रमाणपत्र
- यासोबतच बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
general insurance recruitment SBI जनरल इन्शुरन्स कंपनी मध्ये १२ वी पास वर भरती
sathee portal स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यासाठी sathee portal केंद्रीय शिक्षण मंत्र्याची घोषणा
Leave a Reply