Prl मध्ये सरकारी नोकरीची संधी

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या . आणि त्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे . भौतिक रिसर्च संशोधन प्रयोगशाळा म्हणजेच physical research laboratory (prl) यांनी भरतीची अधिसूचना काढली आहे .यामध्ये ते असिस्टंट आणि जुने जुनिअर असिस्टन्स पदाच्या भरती करून घेणार आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

भारत सरकारच्या अंतरिक्ष विभाग अंतर्गत येणाऱ्या . प्रमुख वैज्ञानिक आणि अनुसंधान संस्था अंतर्गत भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा  ( prl )मध्ये खालील पदांची भरती होणार आहे .त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी येथे अर्ज करावा.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किती आहेत जागा

physical research laboratory मध्ये असिस्टंट assistance  पदासाठी एकूण 11 जागा आहेत. यामध्ये सहा जागा अनारक्षित  (ur)आहेत . दोन जागा ओबीसी (obc)साठी आहेत . एक जागा एससी (sc) साठी . एक जागा एसटी  (st)साठी .आणि एक जागा ईडब्ल्यूएस  ews साठी राखीव आहे.

जूनियर पर्सनल असिस्टंट joiner personal assistance  पदासाठी टोटल सहा 6 जागा आहेत . यामध्ये चार जागा अनारक्षित  आहेत .एक जागा ओबीसी साठी.  एक जागा एससी साठी राखीव आहे.

किती असेल पगार

मित्रांनो यामध्ये असिस्टंट पदासाठी लेवल म्हणजे कमीत कमी 25500  ते 81000  रुपयांपर्यंत पगार असेल.  तसेच ज्युनिअर पर्सनल असिस्टंट पदासाठी सुद्धा 25500 ते 81000 पगार असेल.

एप्लीकेशन फी

मित्रांनो पी आर एल मध्ये अर्ज करण्यासाठी 250 रुपयाची आपल्याला एप्लीकेशन पीस  application fee द्यावे लागणार आहे.  ही पीस अर्ज करणारा उमेदवार नेट बँकिंग  net banking ,डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ,यूपीआय ,neft किंवा वॅलेटने ऑनलाईन पेमेंट करू शकतो .  तसेच एसबीआय मध्ये जाऊन चालान भरून सुद्धा पेमेंट करू शकतात . एप्लीकेशन फीस फक्त खुल्या प्रवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठीच आहे . बाकी उमेदवारांना यामध्ये सूट आहे.  ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी किंवा चालन भरण्यासाठी शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2022 आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?