prabodhankar Thackery :- नमस्कार मित्रांनो आज आपण प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सिताराम ठाकरे . यांच्या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
तर मित्रांनो prabodhankar Thackery म्हणजेच केशव सिताराम ठाकरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 191885 साली झाला होता. प्रबोधनकार यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव सिताराम पनवेलकर असे होते. आणि आईचे नाव रमाबाई होते. प्रबोधन करांच्या नावाबद्दल जर बोलायचे झाले तर पनवेलकर हे नाव प्रतिनुसार लावले जात असे. कारण त्यांच्या गावाचे नाव पनवेल हे होते. पण शाळेत प्रबोधन करांच्या वडिलांनी त्यांचे नाव केशव सिताराम ठाकरे असे लावण्यात आले. कारण ठाकरे यांचे पूर्वज हे नाशिक येथील घोडाप किल्ल्याचे किल्लेदार होते. यावरून त्यांचे आडनाव ठाकरे असे चालत आले होते. परंतु ते पनवेलला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पनवेलकर हे नाव लावण्यास सुरुवात केली. पण प्रबोधनकार यांच्या वडिलांनी यांचे त्यांचे नाव शाळेमध्ये केशव सिताराम ठाकरे असे लावले होते.
प्रबोधनकारांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हणजेच मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हे पनवेल आणि देवास येथून पूर्ण केले. प्रबोधन करांचा स्वभाव एक अत्यंत महत्त्वकांक्षी होता . प्रबोधन करांनी यानंतर काही दिवस सरकारी नोकरी सुद्धा केली आहे. सरकारी नोकरी सोबतच टंकलेखन, छायाचित्रकार, तेल चित्रकार, जाहिरात पट्टू, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योग ही त्यांनी केले .
प्रबोधन करांचा सन 1908 मध्ये पहिल्यांदा तत्त्वविवेचक या छापखान्यात मुद्रितशब्द शोधक पदावर रुजू झाले. आणि त्यांचा प्रथम वृत्त पेपराशी संबंध आला.
16 ऑक्टोबर 1921 मध्ये यांनी त्यांचा प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. या मासिक यामुळे केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे ही पदवी मिळाली.
प्रबोधन करांना दोन भाऊ होते विनायकराव ठाकरे आणि यशवंतराव ठाकरे.
प्रबोधनकार ठाकरे हे समाज सुधारणा आणि समता यावर तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारी. तसेच प्रभावी वक्तृत्व आणि इतिहास संशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
त्यांनी मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, आणि इतिहासकार अशा अनेक भूमिका निभावले आहेत.
प्रबोधनकार हे शाहू महाराजांच्या ब्राह्मणी तर चळवळीत त्यांनी भाग घेतला होता.
यासोबतच अस्पृश्यता निवारण, हुंडा विरोधी चळवळ यासारख्या सामाजिक सुधारण्यासाठी त्यांनी लेखणी चालवली.
मुंबईमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली आणि हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना उभी करून अनेक वर पितांकडून हुंड्याची रक्कम त्यांनी परत करायला सुद्धा लावली होती.
साहित्य
- प्रबोधनकारांच्या लेखनाबद्दल सांगायचे झाले तर प्रबोधनकारांनी
- कुमारिकांचे शाप, भिक्षुकांचे बंड ही समाज सुधारक विषयाची पुस्तक.
- खराब ब्राह्मण विधी निषेध, टाकलेले पोर ही नाटकं लिहिली आहेत.
- प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, ब्राह्मण्यांचा साध्यंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोदंडाचा टणाटकार, रायगड ही त्यांची महत्त्वाची इतिहास विषयक पुस्तका सुद्धा आहेत.
- तसेच त्यांनी संत रामदास हे इंग्लिश मध्ये, गाडगे महाराज मराठी मध्ये आणि पंडिता रमाबाई मराठी मध्ये ही चरित्रे सुद्धा लिहिली आहेत.
- सन 1973 मध्ये माझे जीवन गाथा हे आत्मचरित्र मार्मिक मधून त्यांनी प्रसिद्ध केले.
- 1948 मध्ये जुन्या आठवणी ही त्यांची प्रसिद्ध स्मरणिका सुद्धा आहे.
- यासोबतच त्यांचे बाकीचे सुद्धा खूप प्रसिद्ध पुस्तक आहेत यामध्ये
- उठ म्हराठ्या उठ
- कुमारीकांचे शाप
- कोदंडाचा टनटकार
- ब्राह्मण्यांचा साध्यंत इतिहास
- जुन्या आठवणी
- टाकलेले पोर
- दगलबाज
- देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे
- देवाची परिषद
- भिक्षुकांचे बंड
- माजी जीवन गाथा,
- रंगोबापुजी
- वक्तृत्वशास्त्र
- संगीत विधी निषेध
- शनी महात्मा
- शेतकऱ्यांचे स्वराज्य
- संगीत शीतशुद्धी
- हिंदू जणांचा ऱ्हासानीय दत्तपात
- हे सुद्धा काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
- राजश्री शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरे बद्दल बोलताना म्हणाले होते की लाच देऊन ज्याला खरेदी करता येणार नाही किंवा वश करता येणार नाही असा मी आता माझ्या जीवनामध्ये एकच व्यक्ती पाहिला आहे . आणि ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar Thackery यांचा मृत्यू ठाकरे यांचे निधन 20 नोव्हेंबर 1973 रोजी मुंबई येथे झाला.
mask Aadhar card असे करा डाउनलोड
rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा
personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज
land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये
Leave a Reply