Power finance corp ltd भरती

मित्रांनो पावर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड ने.  काढलेल्या अधिवेशन अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितले आहे . की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला  power finance corp ltd मध्ये 500 रुपयाची एप्लीकेशन फीस भरावी लागणार आहे .  इतर प्रवर्गातील लोकांना उमेदवारांना यामध्ये सूट आहे.

एप्लीकेशन अर्ज भरण्यासाठी power finance corp ltd  recruitment 2022 .  या अधिकृत वेबसाईटवर जावे .

आणि तेथे आपला ऑनलाईन  apply online या ऑप्शन option  वर क्लिक करावे .

यामध्ये तुम्ही ज्या पदावर अर्ज करणार आहात त्या पण ते पद निवडून 14 ऑक्टोबर 2022 अगोदर येथे अर्ज करावा.

× How can I help you?