ALT POULTRY FARMING

poultry farm ची नवीन योजना शासन लवकरच करणार लागू

poultry farm :- नमस्कार मित्रांनो पोल्ट्री फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. तसेच अंडी उत्पादन करणारे शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण सध्या महाराष्ट्र मध्ये अंड्याचे व्यापार वाढ पाहता किंवा अंड्याचे शॉर्टेज पाहता. आता महाराष्ट्र सरकारने सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी एक विशेष अनुदान योजनेची ब्लू प्रिंट तयार केले आहे. आणि लवकरात लवकर ही योजना अंमलात आणली जाणार आहे. तरी या योजनेबद्दल आता आपण संपूर्ण माहिती पाहूया.

मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आता एक नवीन योजना आणण्याचे ठरवले आहे. आणि या योजनेअंतर्गत poultry farm उत्पादकांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कुक्कुटपालनासाठी 1000 पिंजऱ्यांच्या 50 पांढऱ्या लेग हॉर्न जातीच्या कोंबड्या उपलब्ध करून देण्यात ही योजना आखलेली आहे. या अंतर्गत 21 हजार रुपये अनुदान subsidy देण्यात येणार आहे. या योजनेची ब्लू प्रिंट तयार करून महाराष्ट्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी कुकूटपालन व्यवसाय करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेसाठी अर्ज करू शकतील. यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात करावे लागणार आहे. यासाठी कोणतेही अर्ज सुरू नाही आहेत. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांच्याकडून सरकारला ग्रुप प्रिंट दिली आहे. मंजुरी मिळतात ही योजना लवकरात लवकर सुरू होणार आहे.

union budget 2023 येत्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला मिळणार या सवलती

मित्रांनो ही योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील अंड्याच्या कपाच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट झालेली आहे. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की दोन कोटी अंड्याचा तुकडा भागवण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, तमळणाडू येथून अंडी मागवण्यात येत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाने एकाच योजनेची blue print तयार केलेली आहे.

lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती.

MPSC bharti लोकसेवा आयोग मार्फत ८१६९ जागांची भरती

land records तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी

 

तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी येथे पहा

intelligence bureau recruitment १० वी पास वर १६७५ पदांची भरती

तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी

येथे पहा

Comments

One response to “poultry farm ची नवीन योजना शासन लवकरच करणार लागू”

  1. […] poultry farm ची नवीन योजना शासन लवकरच करणार ला… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?