post office recruitment :- नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. कारण आता भारतीय पोस्ट ऑफिस ने महाराष्ट्रामध्ये दहावी पास वर 2000 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
भारतीय डाक खात्याने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार. Indian post office मध्ये महाराष्ट्र मध्ये एकूण 2000 पदांची भरती होणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि ऑनलाईन अर्ज सुरू कर सुरू झालेले आहेत. 16 फेब्रुवारी 2023 ही लास्ट तारीख आहे जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. post office recruitment
👉👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈👈
असा करा ऑनलाईन अर्ज
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. याचे नाव असे तेथे वरती हेडिंग असेल GDS ONLINE ENGAGMENT
- त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला राज्याची नावे दिसतील त्यामध्ये तुम्ही तुमच्या तुम्ही राज्याच्या नावासमोर क्लिक करायचे आहे. राज्याच्या नावासमोर क्लिक केल्यानंतर.
- तुम्हाला महाराष्ट्र मधील विविध सर्कल दिसतील. त्या विविध सर्कल अंतर्गत तुम्हाला तुमच्या सर्कल मध्ये अर्ज करायचा आहे त्या सर्कल समोर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या विभागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या पाहू शकता.
- आणि तुम्ही स्वतः ठरू शकता की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून अर्ज करायचा आहे .
- तुमचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पोस्ट पहा या ऑप्शनवर क्लिक करावे.
- यानंतर तुम्हाला तुमच्या विभागामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे पाहायला मिळेल.
- यानंतर तुम्ही उमेदवाराचा कॉर्नर किंवा उमेदवाराचा कॉर्नर या ऑप्शनवर गेल्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशन या ऑप्शन वर क्लिक करावे.
- आणि त्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि सर्कल टाकून येथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन केलेले नसेल या वेबसाईटवर तर तुम्ही अर्ज करू शकत नाही.
- त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
- त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी अर्जदाराचे नाव वगैरे सर्व माहिती व्यवस्थित भरून .
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- दहावीचे मार्कशीट
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
- आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.
29 JANUARY DINVISHESH
Right to education act इंग्लिश स्कूल मध्ये मिळणार मोफत शिक्षण
Leave a Reply