नमस्कार मित्रांनो आठवी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे .आता जास्त शिक्षण नसलेले किंवा शकू नाही शकलेले विद्यार्थी सुद्धा पैसे कमावू शकतात. यासाठी भारतीय पोस्ट ऑफिस POST OFFICE SCHEME ने एक चांगली ऑफर आणली आहे. आपण आज या पोस्टमध्ये याबद्दलच माहिती घेणार आहोत.
मित्रांनो या पोस्ट ऑफिस post office स्कीमचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन. तेथे पोस्ट ऑफिस ची फ्रॅंचाईजी घ्यावी लागेल. आता सध्या पाहिजे असेल तर भारतात पोस्ट ऑफिस ची कमीत कमी दीड लाख शाखा आहेत. आणि पोस्ट ऑफिस च्या विश्वासानीयता वर भरोसा ठेवून यामध्ये करोडो लोकांचे खाते आहेत .आता पोस्ट ऑफिस आपली फ्रेंचायजी देऊन आपल्या शाखांचा जास्तीत जास्त विस्तार करून पाहत आहे.
पोस्ट ऑफिस post office ची फ्रेंचाईजी कशी घ्यावी याबद्दल माहिती आपण येथे क्लिक करून पहा.
Leave a Reply