alt post office

post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु

post office  :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक तरुण वेगवेगळ्या व्यवसायाचे पर्याय शोधत असतात. आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असतात .आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत . ज्यामध्ये आपली गुंतवणूक म्हणजे एकदम कमीत कमी गुंतवणूक.  मध्ये चांगला व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल माहिती घेणार आहोत.

तसे पाहिले तर पोस्ट ऑफिस हा एक गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की.  पोस्ट ऑफिस ची फ्रेंचायसी post office franchise  घेऊन तुम्ही एक उत्तम व्यवसाय कसा सुरू करू शकता . हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयाचीच गुंतवणूक करावी लागणार आहे. इंडियन पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार.  येत्या काही दिवसात दहा हजार नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात येणार आहेत . दर पाच किलोमीटरवर बँकिंग सुविधा देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.  त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात किंवा घराजवळ पोस्ट ऑफिस उघडून कमाई करू शकता . आपण घरी बसून पोस्ट ऑफिस देखील उघडू शकता . आणि त्यातून दरमहा चांगले पैसे सुद्धा कमवू शकतो . हे business model आहे ज्याची किंमत सुरुवातीला फक्त पाच हजार रुपये असणार आह . यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस ची फ्रेंचायसी घ्यावी लागेल.  आपण फ्रेंच पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचायसी दोन प्रकारचे असतात.  आपण फ्रेंचायसी आउटलेट उघडू शकतात किंवा एजंट बनवून सुद्धा कमाई करू शकतो.  तिथे पोस्ट ऑफिसला स्वतःचे नेटवर्क नाही. पण पोस्टल सेवेची गरज आहे . तिथे फ्रेंचायजी मॉडेल सुरू करता येईल.  त्याचबरोबर इंडियन पोस्ट ऑफिस पोस्टाची एजंट करतात आणि टपाल सेवा वरील कमिशनच्या मदतीने कमी करतात . हे एजंट स्टॅम्प विकू शकतात .

पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचायसी तुम्हाला अर्ज करून तो सबमिट करावे लागेल .अर्ज सबमिट केल्यानंतर पंधरा दिवसात त्याचा रिझल्ट कळून येईल त्यात पगाराची निश्चित रक्कम नसते. फ्रेंचायजी घेण्यासाठी आपले वय कमीत कमी 18 वर्षे आवश्यक आहे.  उमेदवार  कमीत कमी आठवी पास गरजेचे आहे. आणि त्यासोबतच त्याला कम्प्युटरचे चांगली माहिती असावी.

पोस्ट ऑफिस द्वारे या सुविधा देऊ शकता
 1. फ्रॅंचायजी आउटलेट द्वारे आपल्याला स्टॅम्प आणि स्टेशनरी विकण्याची परवानगी भेटते .
 2. रजिस्टर आर्टिकल्स, स्पीड पोस्ट आर्टिकल ,आणि मनी ऑर्डर तुम्ही बुक करू शकता.
 3. पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी एजंट म्हणून काम करू शकता .
 4. आणि प्रीमियम संकल्पना सह विक्रीनंतर संबंधित सेवा प्रदान करू शकता.
 5. विभागाची बिल, tax ,  दंडवसुली देयक, सेवा यासारख्या किरकोळ सेवा सुद्धा घेऊ शकता .
 6. तसेच ई गव्हर्नन्स आणि नागरिक केंद्रात सेवांची तरतूद सुलभ करू शकता .
 7. भविष्यात विभागाने आपल्यावर सुरू केलेली इतर कोणतेही सेवा तुम्ही करू शकता विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 8. निवडलेली फ्रेंच जायची विभागाबरोबर कराराच्या करारावर स्वाक्षरी करेल.
 9. विविध प्रकारच्या उत्पादनाच्या आणि व्यवस्थापन आणि विपणन करण्याची क्षमता असलेले व्यक्तीची निवड करणे .
 10. तसेच समुदायाच्या गरजा आणि कामाचे सार्वजनिक पैलूंची जाणीव आणि तांत्रिक पर्याय स्वीकारण्याची तयारी असणे आवश्यकआहे.

असा करा अर्ज

 • इंडियन पोस्ट फ्रेंचायसी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार त्यांच्या वैद्य किंवा संपूर्ण कागदपत्रे अर्जासह .
 • संबंधित टपाल विभागीय कार्यालयाच्या टपाल कार्यालयाच्या अधीक्षकाकडे सादर करू शकतात.
 • पोस्ट ऑफिस फ्रेंचायजीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाहीये..
 • इच्छुक उमेदवार आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस द्वारे अर्ज मिळू शकतात किंवा आपण ते अधिकृत वेबसाईट द्वारे डाऊनलोड सुद्धा करू शकतो.

फ्रॅंचायजी साठी आवश्यक कागदपत्रे

 1. उमेदवाराच्या आधार कार्ड
 2. मतदान कार्ड
 3. पत्त्याचा पुरावा
 4. विज बिल
 5. राशन कार्ड
 6. पात्रतेचे प्रमाणपत्र
 7. पासपोर्ट साईज
 8. फोटो ईमेल
 9. आयडी मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक आहे

Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार
sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून काढू शकता पैसे
Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती
teachers recruitment शिक्षक भरतीचा नवीन GRआला
Pomegranate Farming डाळिंब लागवडीची संपूर्ण माहिती

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?