पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
यानंतर तुम्हाला येथे एक पेज ओपन होईल राज्य पोलीस चे होमपेज ओपन होईल
येथे गेल्यानंतर तुम्ही नवीन उमेदवार नोंदणी अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे ऑप्शन दिसेल तेथे तुम्ही नोंदणी करू शकता.
नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा युजर आयडी किंवा ईमेल आयडी किंवा पासवर्ड वापरून नोंदणी करू शकता
यामध्ये तुम्हाला तेथे सर्वत्र सर्व संपूर्ण माहिती भेटणार आहे
जसे की अर्ज सुरू करण्याची तारीख किती तारखेपर्यंत अर्ज करायचे आहेत ऑनलाईन फीस भरण्याची तारीख अर्जासाठीच्या सूचना आणि जाहिराती सर्व माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे.