police bharti online application start :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आज आज पासून म्हणजेच 9 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत. आज आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा. कोण कोणत्या अटी पाळावे. लागतील कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती हे आपल्याला नंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होताना दिसणार होती. पण नंतर ती पुन्हा कॅन्सल करून यामध्ये काही बदल करून. बदल म्हणजेच कोरोना काळामध्ये भरती न झाल्यामुळे बरेच उमेदवार किंवा विद्यार्थी असे होते जे आता वयोमर्यादित बसत नव्हते . त्यांच्यासाठी यामध्ये खास प्रकारची एक सूट देऊन आता हे आपल्याला भरती साठी अर्ज भरण्यास आज पासून सुरु झाली आहे .आज पासून म्हणजेच 9 नंबर 2022 पासून सुरू होताना दिसत आहे. तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. maha police bharti online application start
maha police recruitment वयोमर्यादेत मिळणार सूट
मित्रांनो महाराष्ट्रभर ही भरती सुरू झालेली आहे. आणि महाराष्ट्र पोलीस भरती शिपाई नियम २०११ मधील तरतुदी . व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार ग्रह विभागाच्या अधिपत्याखाली. पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्ष आस्थापनेवरील पोलीस शिपाई गटकाची पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावीची सुविधा फक्त या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
👉👉ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी क्लिक करावे👈👈
तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहेत पाहण्यासाठी जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा
मित्रांनो आपल्याला वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी 9 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज सुरू झालेले आहेत . आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2022 रात्रीचे बारा वाजेपर्यंत असणार आहे.
police bharti 2022 नवीन शाशन निर्णय आला
- अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी रहिवासी प्रमाणपत्र, खिलाडी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र तसेच एनसीसीचे प्रमाणपत्र इत्यादी सर्व ठेवावेत
- अर्जदाराने त्याचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा
- भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर पुरवण्यात येणार आहे
- अर्जदारास पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण तीन पदांसाठी एकाच घटकात किंवा तीन वेगवेगळ्या घटकात अर्ज सादर करता येईल
- परंतु एकाच घटकात एकदा एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज स्वीकारता येणार नाहीत
- अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वातंत्र्य परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- परीक्षेची निश्चित तारीख ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
Leave a Reply