police bharti :- नमस्कार मित्रांनो करोना काळामुळे मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलीस भरतीची तया यावेळेस पोलीस भरतीसाठी 17130 जागांची भरती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार होती. परंतु आता या भरतीवर सुद्धा स्थगिती आली आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 Maharashtra police bharti 2022 ला पोलीस विभागाने काही प्रशासकीय कारणामुळे अधिसूचना प्रसिद्ध करण्यास स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ च्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केले करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकार सांगण्यात आले आहे. यासोबतच पोलीस भरती 2022 मधील NCC धारक विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्रह विभागाने 20 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर केली होती . आता एनसीसीचे C certificate धारण करणारे विद्यार्थ्यांचे पाच गुण वाढणार आहेत . याआधी दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती संदर्भात एका शासन निर्णयात जाहीर करण्यात आला होता.
maha police recruitment पोलीस भरतीसाठी online अर्ज सुरु
29 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर झालेल्या पत्रकारानुसार . पोलीस भरती 2022 ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यास करण्याच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. कोरोना काळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळवण्यासाठी. नोव्हेंबर मध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे . यावर स्थगिती आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटात गटातील अधिकाधिक तरुणांचा समावेश करण्याचे उद्देशाने . तसेच सर्व जाती व जमातीतील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवाराचे age limit complete आहे . त्याही उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे . यासाठी सर्व अटी शर्तीचा विचार करण्यात येणार आहे .
यासाठी गरज भासल्यास महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या टप्प्याटप्प्याने घेण्याचाही. विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पोलीस भरतीची यादी सूचना जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल . यासाठी आधी एक November 2022 रोजी जाहीर होईल. असा ऑनलाइन अर्ज तीन नंबर 2022 पासून सुरु होणार होता . परंतु आता ती तारीख बदलणार आहे . आणि या नवीन तारखा आणखीन आलेल्या नाहीयेत यामध्ये आता पदांमध्ये काही बदल आहेत .
Maharashtra police constable या पदासाठी 16304 जागा राहणार आहेत.
CRPF police constable पदासाठी 1238 जागा राहणार आहेत.
Driver police constable या पदासाठी 2017 जागा राहणार आहेत.
Leave a Reply