प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
PMKVYOFFICIAL.ORG
गेल्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार तुम्ही तेथून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता