मित्रांनो प्रधानमंत्री कौशल विकास योजना द्वारे भारतातील बेरोजगार युवा युवक आणि युवतींना फायदा मिळणार आहे ज्यांनी कमीशिक्षित आहेत किंवा मध्येच शाळा सोडलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचे कौशल डेव्हलप करण्याचा चान्स मिळणार आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचा कोर्स निवडू शकता हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या सर्टिफिकेट वर तुम्ही नोकरी मिळू शकता
मित्रांनो या ट्रेनिंग द्वारा तुम्हाला टी-शर्ट डायरी आयडी कार्ड आणि बॅग आधी सामान सुद्धा मिळणार आहे
प्रधानमंत्री विकास कौशल योजनेद्वारे आवेदन करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पीएम टीव्ही वाय या वेबसाईटवर जावे तिथे गेल्यानंतर पी एम के व्ही वाय 4.0 व वर क्लिक करा आणि तेथे दिलेले पूर्ण माहिती भरून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करावा धन्यवाद