नमस्कार मित्रांनो PMKVY म्हणजेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2022 PRADHANMANTRI VIKAS KOUSHAL YOJNA चे रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहे . पीएम कौशल्य विकास योजने द्वारे बेरोजगार युवक युवतींसाठी प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना रोजगार सुद्धा मिळणार आहे . तर आपण या स्कीम बद्दल माहिती पाहूया.
नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY 4.0 ही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन नोंदणी करू शकता . पीएम कौशल योजनेद्वारे भारत सरकार शिक्षित तसेच युवा उमेदवारांना प्रशिक्षण देणार आहे . या योजनेमध्ये प्रशिक्षणाचा कार्यकाळ तीन महिने सहा महिने आणि एक वर्ष असा राहणार आहे . यासाठी रजिस्ट्रेशन वेगवेगळे करावे लागते . यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका SKILL बद्दल पूर्ण ट्रेनिंग दिली . जाते ट्रेनिंग संपल्यानंतर भारत सरकार द्वारे तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाते. त्यासाठी तुम्ही प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारावर रोजगार मिळू शकतात.
👉👉PMKVY योजनेवर नोंदणी कशी करावी येथे पहा👈👈👈
मित्रांनो पीएम कौशल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी . तुम्हाला कोणतेही योग्य त्याची गरज नाहीये . फक्त भारतीय निवासी असणे जरुरी आहे आणि वय कमीत कमी 18 वर्षे असावे.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवाराच्या आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खात्याचे पासबुक
शैक्षणिक योग्यता चे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जिथपर्यंत शिक्षण घेतलेले आहे तो दाखला चालू मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो लागते
👉👉👉👉Official website:-CLICK HERE👈👈👈👈
Leave a Reply