PMKVY 4.0 :- नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री कौशल विकास या योजनेचे तीन पायदान पूर्ण झालेले आहेत .आणि आता याची चौथे पायदान म्हणजेच पी एम के वि वाय 4.0 हे जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. तर त्यासाठी नोंदणी कशी करायची आणि त्यातून तुम्हाला कसा फायदा होईल .या बद्दल आपण माहिती करून घेणार आहोत.
मित्रांनो प्रधानमंत्री कौशल विकास योजने ( PRADHANMANTRI KOUSHAL VIKAS YOJNA ) PMKVY 4.0 . अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनेमध्ये देशभरातील तरुणांना मुक्त मध्ये ट्रेनिंग देऊन नोकरी आणि आठ हजार रुपये मिळणार आहेत. ही या योजनेचा तीन पायदान पूर्ण झालेले आहेत. आणि चौथा टप्पा हा जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. तरी यासाठी नोंदणी आता सुरू झालेली आहे. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो युवकांना प्रशिक्षण आणि नोकरी सुद्धा मिळालेली आहे. आता प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा चौथा टप्पा जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहेत. जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहात तर तुम्ही खालील पद्धतीने यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.
मित्रांनो जे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी फ्री मध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे. आणि त्यांना कोणत्याही एका ट्रेडमध्ये परफेक्ट केले जाणार आहे. आणि त्याचे सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हे सर्टिफिकेट तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी देशभरात कोणत्याही ठिकाणी मान्य आहे . ज्याच्या मदतीने तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्र ठरू शकतात.
या योजनेचा लाभ बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जे की शिक्षण घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या प्रबळ नाहीत आणि त्यामुळे त्यांना मध्येच त्यांचे शिक्षण सोडावे लागले आहे. त्यांच्यासाठी ही योजना राबवली जात आहे. तसेच मित्रांनो या योजनेद्वारे ट्रेनिंग घेताना तुम्हाला आठ हजार रुपयाची सहाय्यता राशी सुद्धा प्राप्त होणार आहे. ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजना तर्फे एक बॅग आणि टी-शर्ट सुद्धा दिले जाणार आहे.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खात्याचे पासबुक
- शैक्षणिक योग्यता चे प्रमाणपत्र
- चालू मोबाईल नंबर
- आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत
PMKVY 4.0 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
👉👉PMKVY 4.0 ONLINE REGISTRATION CLICK HERE 👈👈
gold atm आता ATM मधून काढता येणार सोने
PM KISAN 13th installment नविन नियम
Leave a Reply