pm shri scheme :- नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुनात्मक शिक्षण मिळावे म्हणून राज्य सरकार. तसेच केंद्र सरकार विरुद्ध योजना राबवत असते. यातीलच आता राज्य केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचे नाव आहे प्रेम श्री योजना तर आपण पीएमसी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 14,500 शाळांची शाळांचा अशी घोषणा केली आहे. pradhanmantri school for rising India pm shri scheme या नवीन केंद्र प्रयोजित योजनेअंतर्गत संपूर्ण भारतभर शाळा अपडेट केल्या जाणार आहेत. या शाळा मधून गुन्हा अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येणार आहे.
ujjwala yojna 2.0 द्वारे महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
पी एम श्री योजना अंतर्गत विद्यार्थ्यांची वैचारिक समाज आणि वास्तविक जीवनातील ज्ञानाचा वापर आणि योग्यते वर आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येणार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या योजनेत विद्यमान 1456 शाळांचा समावेश असणार आहे. ज्यांच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील प्रमुख वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करण्यासाठी पगार विकास केला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्याशी सल्लामसलत केल्यानंतर पुढाकार घेतला जाईल असे सांगितले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी असे म्हटले होते की नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालय यासारख्या अनुकरणीय शाळा असताना प्रेम श्रीने ब्लॅक म्हणून काम करेल.
ATM CASH WITHDRAW ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल
- या योजनेअंतर्गत या संस्था विकसित केल्या जाणार आहेत त्या मॉडेल स्कूलबंदीला आणि एनपीचे गुण आत्मसात करतील.
- शाळा आधुनिक पद्धतीचा अवलंब करणार आहेत.
- आणि शिक्षण देण्यासाठी परिवर्तनवादी आणि समग्र दृष्टिकोन शाळा, शोध केंद्रित शिक्षण, केंद्रित शिक्षण पद्धतीवर भर देतील.
- स्मार्ट क्लास रूम, खेळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
- शाळांमध्ये प्रयोगशाळा, लायब्ररी आणि कला कक्षासह सुधारणा केल्या जाणार आहेत.
- तसेच जलसंधारण, कचरा पुनर्वापर, ऊर्जा कार्यक्षम ,पायाभूत सुविधा, सहकारी हरित शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
- अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सेंद्रिय जीवनशैलीचे एकत्रीकरण केले जाणार आहे.
- बाहेरचा तसेच पीएमसी योजनेद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सादर तयार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्जी असेल.
- शाळांना शिक्षणाचे वातावरण अधिक आनंदी करण्यासाठी त्याचबरोबर शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी देखील केले जाणार आहेत.
- योजनेचा उद्देश न्याय सर्व समाज आवश्यक आणि आनंदी शालेय वातावरणात उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करणे हा आहे.
- एमसी योजना केंद्र सरकार प्रायोजित असल्याने अंमलबजावणी खर्चाचा 60 टक्के खर्च केंद्र central government कडून दिला जाणार आहे.
- तर उर्वरित 40 टक्के खर्च राज्य शासन state government उचलणार आहे.
idbi bank recruitment बँकेत होणार ६०० पदांची भरती
PM SHRI SCHEME ही भारत सरकारची केंद्र पुरस्कृत योजना आहे. केव्हीएस आणि एनव्हीएससह केंद्र सरकार / राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार / स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे व्यवस्थापित 14500 पेक्षा जास्त पीएम एसआरआय शाळा विकसित करण्याचा हेतू आहे ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत आणि काळजी घेतली जाते, जिथे सुरक्षित आणि उत्तेजक शिक्षण वातावरण अस्तित्वात आहे, जिथे शिक्षणाचे विस्तृत अनुभव दिले जातात आणि जेथे चांगल्या भौतिक पायाभूत सुविधा आणि शिक्षणासाठी अनुकूल संसाधने सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
SALARY UPDATE या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाडीसाठी २२३ कोटींचा निधी मंजूर
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार समन्यायी, सर्वसमावेशक आणि बहुविध समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थी व्यस्त, उत्पादक आणि योगदान देणारे नागरिक बनतील अशा प्रकारे त्यांचे पोषण केले जाईल.
२० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणे अपेक्षित आहे. या योजनेमुळे शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचे विविध पैलू समजून घेण्यास प्रोत्साहन मिळेल आणि धोरण, सराव आणि अंमलबजावणीची माहिती दिली जाईल. या शाळांमधून मिळणारे शिक्षण देशातील इतर शाळांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
Land value घरबसल्या मोबाइल वर काढा तुमच्या शेताची सरकारी किंमत
Leave a Reply