alt pm kusum

pm kusum solar yojna असे करा स्टेटस चेक

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीजबिलापासून मुक्तता मिळावी यासाठी.  pm kusum solar yojna  सुरू केली होती.  आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण मागील ब्लॉक मध्ये पाहिले होते . सोलर कुसुम योजनेची यादी आलेली आहे ती यादी कशी पहावी . आणि त्यामध्ये आपले नाव कसे चेक कराव. या बद्दल माहिती घेणार आहोत .

मित्रांनो भारत सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकार मिळून राबवत असलेल्या.  pm kusum solar yojna योजनेचा आपल्याला लाभ झाला आहे.  की नाही झाला असेल तर आपले नाव सरकारने csc  केंद्रात पुरविलेल्या यादीमध्ये आहे . की नाही याबद्दल कसे चेक करावे हे आपण आज पाहणार आहोत.

पीएम किसान सोलार योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मागील काही दिवसापूर्वी किंवा एक वर्षाच्या अगोदर आपण अनेक csc द्वारे . mobile network चा वापर करून फॉर्म भरलेली असतील . त्याच्यानंतर त्या सरकारच्या कमी कोट्यामुळे . आपल्याला न भेटलेले सोलार त्यांचे फॉर्म आत्ताशी आपल्याला अपलोड झालेले आहेत . सोलर योजना ही शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे.  त्या सोलार योजनेचा उपयोग करून आपण electric bill टाळू शकतो . व हवे त्यावेळेस पाणी जमिनीला पुरवठा करू शकतो.

सोलार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेअंतर्गत सोलर पंप ऑप्शन पेमेंट पेड करा असे आलेले आहे.  तरी आपण सीएससी केंद्रावर जाऊन फॉर्म फिलअप करू शकतो . शेतकऱ्यांची साठी उपयुक्त असलेले सोलार पंप आता पेमेंटचे ऑप्शन कमी आल्यामुळे योग्य ते पेमेंट भरून फॉर्म सबमिट करावे . फॉर्म भरत असताना आपल्याला हवा तो पंप वेगवेगळ्या कंपनीचे ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे . तुम्हा जो योग्य वाटतो तो भरावा व ती पेमेंट ची रेसिपी सांभाळून ठेवावी. तुम्हाला अडचणी येऊ नये यासाठी सोलर पंपामध्ये तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी असे आहेत . त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या जसे की लोबी शक्ती इत्यादी आहेत तिचा उपयोग रिझल्ट आहे ते ऑप्शन टाकावे.

 


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?