pm kusum scheme :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. यातीलच एक कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत आता सरकारने 02 लाख नवीन सोलर पंप देण्याचे जाहीर केले आहे. आणि यासाठी यादी सुद्धा जाहीर केली आहे .तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो विजेचे उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसातील सौर उर्जेवर सिंचन करता यावे. यासाठी 2022-23 मध्ये महाराष्ट्राला 01 लाख पंपाचे उद्दिष्ट केंद्र सरकारच्या pm kusum scheme अंतर्गत देण्यात आली आहे. यासाठी राज्यात सध्या वीस जिल्ह्यामध्ये अर्ज नोंदणी सुरू आहे .तर आज आपण कोण कोणते जिल्हे आहेत या त्याबद्दल माहिती घेऊया.
online registration करण्यासाठी इथे क्लिक करा इथे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra fadanvis म्हणाले आहेत की केंद्र सरकारच्या कुसुम योजना अंतर्गत 01 लाख. Maharashtra energy development agency MEDA तर्फे तसेच महावितरणाच्या माध्यमातून 01 लाख सौर कृषी पंपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. महावितरण , महापारेषण, महानिर्मिती तसेच होल्डिंग कंपनीचे ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास light तर मिळेलच. शिवाय subsidy सुद्धा भरपूर मिळणार आहे. यासाठी जी जागा लागेल त्यासाठीचे भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न मिळणार आहे . विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावा .यासाठी 22 23 मध्ये महाराष्ट्राला 02 लाख सर्व पंपाचे उद्दिष्ट व राज्य सरकारने दिले आहे .यामुळे केंद्र आणि राज्य सरकार म्हणून दोन लाख कृषी पंप महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये वाटले जाणार आहेत आणि यासाठी नोंदणी सुद्धा सुरू आहे.
महाराष्ट्रातील पुणे, सांगली ,सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, गोंदिया, सातारा ,कोल्हापूर ,अकोला, लातूर, अमरावती, नागपूर ,भंडारा, पालघर ,बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, रत्नागिरी ,गडचिरोली, आणि रायगड हे जिल्हे आहेत .
या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले आहेत बाकी इतर जिल्ह्यात नोंदणी कोटा पूर्ण झाल्यामुळे बंद झालेला आहे .जे शेतकरी या वरील दिलेल्या जिल्ह्यातील असतील ते शेतकरी खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Leave a Reply