alt pm kisan

pm kisan योजनेचा १३ वा हप्ता आला नसेल तर अशी करा तक्रार

pm kisan :- नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालच जमा झालेला आहे. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी काय करावे याबद्दल आज माहिती घेऊया.

pm नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली pm kisan samman nidhi scheme  ही देशभरातील 8 कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये जमा करत असते. याचा 13th installment सुद्धा कालच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. यावेळेस तेराव्या हप्त्यांमध्ये एकूण 16000 कोटी रुपये अधिकची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. पण यावेळेस काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीये तर त्यांनी ही यासाठी तक्रार कुठे करावी आणि काय करावे याबद्दल आपण माहिती घेऊया.

पी एम किसान योजनेचा १३ व हप्ता आला कि नाही असे करा चेक

  1. मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर pm किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. 👉👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈👈
  3. यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर farmers corner या ऑप्शन वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर benificiary status  या ऑप्शनवर क्लिक करून.
  5. तेथे तुमचा आधार कार्ड नंबर, bank account number , mobile number  हा तपशील तिथे टाकल्यानंतर
  6. get data  ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत की नाही याची माहिती मिळेल.

 

पी एम किसान योजनेचा १३ व्या हप्त्याचे पैसे आले नसेल तर कशी करावी तक्रार

  1. या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा झाला नसेल तर तक्रार करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही कृषी अधिकारी किंवा लेखपाल यांच्याकडे चौकशी करावी.
  2. आणि त्यांना तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीये आणि ते का जमा झाले नाहीत याबद्दल चौकशी करावी.
  3. तेथून तर तुम्हाला माहिती नाही मिळाली तर यासाठी केंद्र सरकारने एक आता ई-मेल आयडी उपलब्ध करून दिला आहे.
  4. या ईमेल आयडी वरती तुम्ही मेल करून सुद्धा चौकशी करू शकता.

पी एम किसान योजनेच्या मेल आयडी वर तक्रार करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

how to check  the 13th installment of PM Kisan Yojana has arrived or not?

Ans :-  Friends for this first of all you have to visit the official website of pm Kisan Samman Nidhi Yojana.
👉👉Click on the link below to go to the official website👈👈
After this you should go to the official website of PM Kisan Yojana and click on the farmers corner option.
Then by clicking on the beneficiary status option.
After entering the details of your Aadhaar card number, bank account number, mobile number there
After clicking on the get data option you will get the information whether the money has been received in your account or not.

How to complain if the 13th installment of PM Kisan Yojana is not received?

Ans :- If the thirteenth installment of PM Kisan Yojana has not been deposited in this account, first of all you should inquire with the Agriculture Officer or Lekhpal to complain.
And they should inquire as to why this money has not been credited to your account.
If you do not get information from there, the central government has provided an e-mail ID for this purpose.
You can also mail the inquiry on this email id.

 

Comments

One response to “pm kisan योजनेचा १३ वा हप्ता आला नसेल तर अशी करा तक्रार”

  1. […] pm kisan योजनेचा १३ वा हप्ता आला नसेल तर अशी…  […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?