PM KISAN YOJNA E KYC ONLINE

मित्रांनो पीएम किसान योजनेचे E KYC  ONLINE  करण्यासाठी सुद्धा . तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जावे लागेल . तेथे गेल्यानंतर तुम्हाला इ केवायसी चे ऑप्शन उपलब्ध होईल .  एक केवायसी वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्ही आधार कार्ड नंबर टाकावा .

तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर शोधणे . यावर क्लिक करावे . यानंतर तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईलवर .  चार अंकी ओटीपी येईल.  आणि हे पुढील पानावर प्रविष्ट करा . आणि सबमिट ओटीपी या पर्यावर क्लिक करावे . यासोबतच आपले E KYC ONLINE  पूर्ण होईल .

जर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचा E KYC  होणार नाहीये . त्यासाठी तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने सुद्धा . पी एम किसान योजनेसाठी केवायसी करता येईल . यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट द्यावी लागेल . तेथे आपला आधार नंबर आणि इतर माहिती त्यांना देऊन . थांब इम्प्रेशन सह आपले बायोमेट्रिक केवायसी सुद्धा कम्प्लीट करता येईल.

× How can I help you?