नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे .पी एम किसान योजनेची pm kisan yojna बाराव्या हप्ताची देशभरातील शेतकरी वाट पाहत आहेत. त्याबद्दलच आज एक मोठी अपडेट आली आहे तर ती काय आहे आपण येथे माहिती घेऊया.
मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या pm kisan yojna १२ वा हप्त्याची वाट पाहण्याचा टाईम संपलेला आहे. आणि काल आलेल्या न्यूज news नुसार आता 30 सप्टेंबर 2022 रोजी पीएम किसान योजनेचा १२ वा हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये account येणार आहे.
तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही असे करा check.
मित्रांनो यावेळेस पीएम किसन योजनेचा हप्ता आता थोडा लेट झाला आहे. याचे कारण आहे की याच्या मध्ये अनियमित्ता रोखण्यासाठी सरकारने इकेवायसी E-KYC आता कंपल्सरी केली आहे .ही केवायसी अपडेट करायची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती . आता त्याची वेळ संपून गेलेली आहे . अनेक शेतकऱ्यांनी अजून सुद्धा पीएम किसान योजनेची केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाहीये. त्यांना हा हप्ता भेटणार नाही . जर तुम्ही केवायसी का पूर्ण केलेली नसेल तर. तुम्हाला पीएम किसान योजनेच्या ( pmkisan.gov.in ) वेबसाईटवर PORTAL जाऊन तेथेही अपडेट करावे लागेल.
केंद्र सरकार द्वारे पी एम किसान योजनेचा पहिला हप्ता . हा एप्रिल एक एप्रिल ते 31 जुलै पर्यंत येतो . दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नंबरच्या मध्ये येतो . आणि तिसरा आता एक डिसेंबर ते 31 मार्च यामध्ये येतो . आतापर्यंत सरकारने 11 हप्ते आपल्याला दिलेले आहेत.
पी एम किसान योजनेद्वारे आता आपल्या आतापर्यंत आपल्याला 6000 रुपये प्रति वर्ष मिळत आहेत. शेतकऱ्यांचे INCOME वाढावे यासाठी सरकार आपल्याला दोन- दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देत आहे. आणि या द्वारे आपल्याला सहा हजार रुपये प्रति वर्ष देत आहे.
Leave a Reply