alt pm kisan

pm kisan update चा १२ वा हप्ता आला नसेल तर हे काम करा लगेच येतील पैसे

pm kisan update नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता . हा ऑक्टोबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे . पण अजून सुद्धा काही लाभार्थी शेतकरी असे आहेत . ज्यांना बारावा हप्ता मिळाला नाहीये तरी यासाठी आता केंद्र सरकारने यामध्ये एक अपडेट दिले आहे.  त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया.

मित्रांनो दिवाळी आगोदर पंतप्रधान मोदींनी.  देशभरातील सुमारे10 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्माननीय योजनेतून एकूण दोन हजार रुपयांचे हप्ता जमा केला होता.  पण अजून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात 12th instalment आलेला नाहीये .तर तुमच्या सुद्धा खात्यात बारा वा हप्ता आला नसेल तर ते कारण काय आहे. हे याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. pm kisan update 12th instalment

मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठीE kyc  योजनेचा भाग म्हणून kyc पूर्ण केलेली नाहीये. त्यात शेतकऱ्यांचा बारा वा हप्ता अडकलेला आहे.  पी एम किसान योजना वेबसाईटवरून गोळा केलेल्या data नुसार. या कार्यक्रमासाठी आता ही केवायसी वापरणे आवश्यक आहे. केवायसी शिवाय तुमच्या खात्यामध्ये हे दोन हजार  2000 रुपये येणार नाहीये . तर यासाठी आता आपल्याला 30 November अगोदरच ई-केवायसी कम्प्लीट करणे गरजेचे आहे.  तरी केवायसी कशी करावी याबद्दल आपण पाहूया. मित्रांनो तुम्हाला ई केव्हाची पूर्ण करण्यासाठी अगोदर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

नंतर वेबसाईटच्या menu  मधून एक केवायसी या ऑप्शन वर क्लिक करावे . तेथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही त्यानंतर तेथे तुम्हाला पुढचं option  दिसेल.  तिथे तुम्ही लिंक आधार या ऑप्शन वर क्लिक करावे. आणि नंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करावे. आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे केवायसी या ऑप्शन वर क्लिक करावे हे. ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला देतोय ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून सर्च ऑप्शन वर क्लिक करावे . तुमचे इथे व्हायची कम्प्लीट करू शकता. आणि तुमची ही केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा बारा वाजता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

E kyc कशी करावी 

Comments

One response to “pm kisan update चा १२ वा हप्ता आला नसेल तर हे काम करा लगेच येतील पैसे”

  1. […] pm kisan update चा १२ वा हप्ता आला नसेल तर हे काम … […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?