मित्रांनो तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टल वर जावे होम पेजवर मेनू बार वर किसान कॉर्नर वर क्लिक करावे त्यानंतर बेनेफिशियल लिस्ट वर क्लिक करावे यानंतर एक पेज ओपन होईल येथे तुम्ही तुमचे राज्य प्रॉब्लेम मेनू मध्ये आपले राज्य निवडावे त्यानंतर जिल्हा 87 उपजिल्हा प्रखंड आणि गाव गावाचे नाव हे निवडावे त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण गावाची लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल आणि तेथे जर तुमचे नाव नसेल तुम्ही सर्व केवायसी वगैरे कंप्लिट केलेली असेल तर तुम्ही याची तक्रार डायरेक्ट सरकारी विभागात करू शकता