नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचे एक नवीन अपडेट आले आहे. केंद्र सरकारने बाराव्या त्यासाठी काही नियम लागू केले आहेत . या नवीन नियमानुसार फक्त आणि फक्त केवायसी धारकांना पीएम किसान योजनेचा PM KISAN SCHEME हा हप्ता मिळणार आहे . त्यासाठी आपल्याला e kyc करावी लागणार आहे.
चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारा. पीएम किसान योजनेचा pm kisan scheme बारावा हप्ता या वेळेस उशीर झाला आहे . 2018 नंतर प्रथमच असे झाले असून . नवरात्रीच्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे . गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना या बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे . पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे.
पी एम किसान योजनेचे नवे नियम येथे पहा
केंद्र सरकारने बाराव्या installment साठी उशीर होण्याचे कारण. सांगताना सांगितले आहे . की आतापर्यंत तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे . जे अपात्र आहेत असेही शेतकरी लाभ घेत असल्याचे निदर्शनात आले . असून त्यांना या योजनेतून वगळता यावे यासाठी हा हप्ता लेट होत आहे . आणि आता जे शेतकरी अल्पभूधारक आणि गरजवंत आहेत . अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी e-kyc करणे अनिवार्य करण्यात आले आहे .ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले त्यांच्याच खात्यावर 12 व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आह.
फक्त डुबलीकेट कागदपत्र गोळा करून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे . पण fraud शेतकऱ्याकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत . योजनेची पारदर्शकता राहावी यासाठी e केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी एकेवायसी केलेले नाही . त्यांनी लगेचच एकेवायसी करून घ्यावे . ही केवायसी करण्यासाठी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जावे लागणार आह.
E-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply