pm kisan scheme check status

pm kisan scheme लाभार्थी यादीचे नाव चेक करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

येथे गेल्यानंतर भारताच्या नकाशाच्या वर पिवळ्या रंगाच्या टॅब डॅशपोर्टवर नेविगेट करा.

या नावाचे एक नवीन पेज ओपन होईल.

तेथे आपल्या संबंधित राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.

आणि शो या बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या गावचे गावच्या लाभार्थ्यांची यादी समोर दिसेल.

how to check pm kisan status ?

  1. To check pm kisan scheme beneficiary list name first you have to go to official website of PM Kisan Yojana.
  2. Click on the link below to go to the official website
  3. After going here navigate to the yellow colored tab dashboard above the map of India.
  4. A new page with this name will open.
  5. There you have to select your respective state district taluka and village.
  6. And after clicking on show button, you will see the list of village beneficiaries of your village.
× How can I help you?