alt pm kisan

pmkisan scheme 13th installment शेतकऱ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार १३ वा हप्ता

pmkisan scheme 13th installment :- नमस्कार मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत.  12 वा हप्ता करिता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे आलेले आहेत.  यामध्ये सुद्धा बरेचसे शेतकरी आहेत ज्यांची E kyc पूर्ण नसल्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम यामध्ये सहन करावे लागलेले आहेत.  आता त्यानंतर आपल्याला तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.  आणि त्याचबरोबर यामध्ये तेरावा हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. तर आज आपण या नवीन नियमाबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो तेरावा हप्ता घेण्यासाठी E-kyc न केल्यास आणि पात्रता आणि निकशात शेतकऱ्याकडून अनुदान पर्यंत घेतले जाणार आहे.  असा इशारा देऊन ही राज्यातील सुमारे 21 लाख 2 हजार 908 शेतकऱ्यांचे एक केवायसी झालेले नाहीये.  या अनुदानाचा बारावा हप्ता म्हणून 16000 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला . याचवेळी अशा शेतकऱ्यांचे अनुदान देता येणार नाही.  असे central government बजावले होते.  मात्र अनेक राज्यांच्या विनंतीनंतर केंद्राने हा बारावा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी वितरित केला होता.  मात्र डिसेंबर मधील हप्त्यासाठी एकेवायसी बंधनकारक केली आहे.  अशा आशयाचे पत्रच केंद्र सरकारने राज्य सरकार यांना पाठवले आहे.  त्यामुळे राज्य सरकारने इ केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत म्हणून November 2022 महिनाभर पर्यंत एक केवायसी करण्याचे बंधन घातले आहे.  त्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांनाही केवायसी शक्य तेवढे पूर्ण करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.  ही केवायसी पूर्ण न केलेल्या मध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी ,वकील, डॉक्टर,  प्राप्तिकर भरणारे सुद्धा आहेत . तसेच दहा टक्के खरे शेतकरी देखील आहेत जेईके वाशी पूर्ण करण्याचे जबाबदारी त्यांचेच आहे . त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलेले आहे. pmkisan scheme 13th installment

E kyc कशी करावी

यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने जिल्हा वाईज केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर केली आहे.

 1. यामध्ये रायगड मध्ये 13 हजार 209
 2. वाशिम मध्ये 19 हजार 637
 3. भंडारा येथे 28 हजार 792
 4. गडचिरोली मध्ये 21420
 5. सातारा मध्ये ६४२०६
 6. गोंदिया मध्ये 35 हजार 730
 7. नाशिक मध्ये 65 हजार 929
 8. चंद्रपूर मध्ये 42 हजार 318
 9. लातूरमध्ये 48 हजार 881
 10. उस्मानाबाद मध्ये 44 हजार 406
 11. जळगाव जिल्ह्यामध्ये 73 हजार 39
 12. हिंगोली जिल्ह्यांमध्ये 33 हजार 367
 13. वर्धा मध्ये 26577
 14. अहमदनगर मध्ये 12363
 15. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 22 हजार 44
 16. परभणी जिल्ह्यामध्ये 69 हजार 638
 17. नांदेड मध्ये 86 हजार 405
 18. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29 हजार 738
 19. अमरावती जिल्ह्यामध्ये 65 हजार 220
 20. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 69 हजार 32
 21. पुणे जिल्ह्यामध्ये एक लाख 5 हजार 388
 22. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 38 हजार 399
 23. धुळे जिल्ह्यामध्ये 42 हजार 87
 24. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 74 हजार 880
 25. जालनामध्ये 80377
 26. अकोला जिल्ह्यातील 52 हजार 606
 27. पालघर जिल्ह्यामध्ये 27 हजार 153
 28. सांगली जिल्ह्यामध्ये एक लाख 17 हजार 158
 29. नागपूर जिल्ह्यामध्ये 51 हजार 427
 30. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख 73 हजार 447

join our whatsapp group

असे शेतकरी आहेत ज्यांनी केवायसी आतापर्यंत पूर्ण केलेली नाहीये .यावरील सर्व शेतकऱ्यांना pm kisan scheme 13th installment  मिळवण्यासाठी लवकरात लवकर आपले केव्हाशी पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांना तेराव्या हप्ते पासून वंचित ठेवण्यात येणार आहे. असे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे.

rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस
Cibil score loan शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोर चेक करणार
toll tax च्या नियमात मोठा बदल


Posted

in

by

Comments

2 responses to “pmkisan scheme 13th installment शेतकऱ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार १३ वा हप्ता”

 1. Create Account Avatar

  I read your article carefully, it helped me a lot, I hope to see more related articles in the future. thanks for sharing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?