pm kisan scheme 12th installment कधी मिळणार १२ वा हप्ता

नमस्कार मित्रांनो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था मोठा भाग कृषी क्षेत्रावर आधारित आहे.  अशा परिस्थितीत देशाला गती देण्यात शेतीचा मोठा वाटा आहे . त्यासाठी केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारने योजना चालू केली होती . pm kisan scheme  या योजनेद्वारे आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळणार होते . आणि त्याचे दोन हजार रुपये प्रति हप्ता मिळणार होता . परंतु शेतकऱ्यांना अकराव्या नंतर बारावा हप्त्यासाठी खूप वाट पाहावी लागत आहे.  आज आपण हा बारावा होता कधी येणार याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो pm kisan scheme  शेतकऱ्यांना . दरवर्षी दोन हजार रुपयाची आर्थिक मदत तीन महिन्यात त्यामध्ये दिली जाते . आतापर्यंत एकूण 11 आप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.  त्याचबरोबर लवकरच सरकार बाराव्या चे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे . आणि या बाराव्या हातासाठी शेतकऱ्यांना खूप जास्त वाट पाहावी लागली आहे.

पी एम किसान योजना इ केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

Indian government  किसान सन्मान निधी योजनेच्या 12Th installment  चे पैसे सप्टेंबर महिन्यात जारी करेल . अशी शक्यता वर्तवली जात होती . मात्र तसेच झाले नाही यावेळी शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 12 व्याप्तीचे प्रतीक्षा करत आहेत . लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो . मिळण्यास उशीर का होतोय हा ही प्रश्न अनेकांच्या मनात आहे.  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या  १२ वा हप्ता जारी होण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे भूलेख पडताळणी भूलेख पडताळणी मुळे . योजनेचा १२ वा हप्ता अद्याप दारी झालेला नाहीये.

कधी येणार बारावा हप्ता येथे पहा


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?