pm kisan benificiary list :- नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची सर्वजण वाट पाहत आहेत. परंतु आता तेराव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत .देण्यात येणारा बारावा हप्ता आपल्याला डिसेंबरमधील भेटलेला आहे. परंतु आता सर्वजण तेराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आणि तेराव्या हप्त्याची आता तारीख जाहीर झाली आहे. 13 वा हप्ता हा आपल्याला 24 फेब्रुवारी रोजी देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. pm kisan benificiary list
E- Kyc करण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत सांगितले होते. की या योजनेच्या लाभार्थ्याची संख्या सुरुवातीला 16 कोटी होती. ती आता 45 कोटी पर्यंत आलेली आहे पीएम किसान योजनेच्या तेरावा हप्ता मिळवण्यासाठी सर्व पीए पीएम किसान लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याचे केवायसी E-kyc अनुपालन पूर्ण करणे आवश्यक होते. आणि एकेवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 10 फेब्रुवारी 2023 ही होती.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थीच्या यादी मधील नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
pm kisan scheme अंतर्गत सरकार वैद्य नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे उत्पन्न सहाय्य प्रदान करत असते. जे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान रोग हस्तांतरण दिले जाते. 24 फेब्रुवारी 2019 रोजी पहिला हप्ता भरण्यात आलेला आहे. पी एम किसान निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
खात्यात पैसे आले कि नाही असे करा चेक
Agnipath bharti भारतीय सैन्य दलात कोल्हापूर ARO मध्ये अग्नीवर भरती
Land value घरबसल्या मोबाइल वर काढा तुमच्या शेताची सरकारी किंमत
dvet recruitment व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये ७७२ पादांची भरती
mansoon update अमेरिकेच्या हवामान खात्याचा अंदाज आला या वर्षी कसा राहील पाऊस
army group C bharti भारतीय सैन्य दलात 10 वी पास वर भरती
RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023 वी पास वर मोठी भरती
sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार
Leave a Reply