alt pm garib

pm garib kalyan रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

pm garib kalyan :- नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य वाटपाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी 2020 पासून म्हणजेच कोरोना काळात लागलेल्या lockdown पासून. गरीब आणि गरजू लोकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न ( pm garib kalyan yojna ) योजना सुरू केली होती. आणि या योजनेद्वारे मोफत अन्नधान्य वाटले जात होते. या योजनेची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली. पण आता केंद्र सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि याद्वारे डिसेंबर 2022 नंतर सुद्धा प्रधानमंत्री कल्याण योजना पुढे कायम ठेवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. या योजनेअंतर्गत शासनाने वेगवेगळ्या टप्प्यात 3.9 लाख कोटी खर्च केला आहे. डिसेंबर नंतर ते पुन्हा मार्च 2023 पर्यंत ही योजना पुढे ढकलली जाणार आहे. असे मानले जात आहे या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिला 40000 कोटी जोडू शकते.

farming डिसेंबर अखेर शेतात करा या पिकांची लागवड

अर्थसंकल्प  पेक्षा गव्हाची गरज भागवण्याचे सर्वात मोठे काम सरकार करणार आहे. जर आपण गव्हाचा साठा करून ठेवतो असे म्हटले तर सरकारकडे इतके आहे. की ते पुढील तीन महिने गरिबांसाठी अन्नसुरक्षा चालू ठेवू शकतात. सरकार त्यामध्ये जानेवारी 2023 पर्यंत त्यांच्याकडे सुमारे 159 लाख टन गव्हाचा साठा असणार आहे.  जर सरकारने गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2023 पर्यंत वाढवली तर जानेवारी ते मार्च 2023 पर्यंत 68 lakh ton पेक्षा जास्त गहू लागणार आहे. म्हणजेच सरकारकडे 75 लाख त्यांना ऐवजी 91 लाख आहे. नवीन पिकाचे उत्पादन होईपर्यंत सरकारकडे अन्नधान्य योजना राबवण्यासाठी धान्याचा पुरवठा आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण नाही योजना द्वारे सरकार दर महिन्याला 80 कोटी लाभार्थ्यांना पाच किलो मोफत धान्य पुरवत आहे. हे लाभ राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत लोकांना दिले जात आहेत. या अगोदर सरकारने या योजनेचे स्वरूप सांगितले आहे एप्रिल 2020 मध्ये सुरू झालेली ही योजना मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यानंतर ती सप्टेंबर 2023 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. आता पुन्हा त्याच्या मुदत वाढीची तयारी चालू आहे. होळीपर्यंत ती वाढू शकत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात या योजनेची मदत वाढू शकते.

farming डिसेंबर अखेर शेतात करा या पिकांची लागवड

covid news चीन मध्ये पुन्हा कोरोनाची लाट

Dragon fruit लागवडीची संपूर्ण माहिती


Posted

in

by

Comments

2 responses to “pm garib kalyan रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी”

  1. […] pm garib kalyan रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची ब… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?