Pm falpik yojna

आवश्यक कागदपत्र

यासाठी तुम्हाला आधार कार्ड

राशन कार्ड

बँक खाते

आधार कार्ड चे मोबाईल नंबर से जोडलेला असणे आवश्यक आहे

आधार कार्ड केवायसी केलेला असणे आवश्यक आहे

तुम्ही जमीन भाड्याने घेतलेली असल्यास शेतमालकाशी केलेल्या कराराची प्रमाणपत्र

शेती खाते क्रमांक

शेतकऱ्याचा फोटो

शेतकऱ्याने फळे रोपण सुरू केल्याची तारीख इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत

 

फळबाग पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://pmfby.gov.in/

त्यानंतर तुम्हाला फळ पिक विमा योजना योजनेत नोंदी करण्यासाठी तुम्ही प्रथम तुमचे स्वतःचे अकाउंट तयार केले पाहिजे अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 

रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंट तयार केल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करून पिकावरील पिक विमा योजनेसाठी फॉर्म भरावा लागेल पिक विमा योजनेचा फॉर्म योग्यरीत्या भरल्यानंतर सबमिट करावा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सक्सेसफुल असा मेसेज येईल

× How can I help you?