सर्वात आधी https://rhreporting.nic.in/ लिंकवर क्लिक करा
2 तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल
3. पहिल्या रकान्यात आपले राज्य निवडा
4. नंतर तुमचा जिल्हा निवडा
5. नंतर तुमचा तालुका निवडा
6.त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडा.
7.यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या गावाची नवीन यादी दिसेल