alt pm awas yojna

pm awas yojna आवास योजनेची नवीन यादी जाहीर

pm awas yojna :- नमस्कार मित्रांनो  केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून.   नागरिकांना सुख सुविधा मिळण्यासाठी आणि त्यांचे living standard  मध्ये बदल होण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते . या मधलीच एक योजना आहे.  प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची घरकुल यादी जाहीर झाली आहे . आज आपण ती कशी पहावी याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो pm awas yojna योजनेसाठी 10,86,69,090  रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला. आहे यामुळे आता आपल्याला आपले स्वतःचे घर घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.  या आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आला आहे . आता आपण गावानुसार कर्जमाफी गावानुसार घरकुल यादी कशी पहावी याबद्दल माहिती घेणार आहोत.
गावानुसार घरकुल यादी पाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

नवीन घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध वर्गातील प्रवर्गातील कुटुंबांना घरे देण्यात येत आहेत .आणि त्यांच्या साठी एक पक्का निवारा देण्याचा प्रयत्न करत आहेत. याच योजनेची आता एक नवीन यादी जाहीर झाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ही २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती .

ही एक क्रांतिकारी समाज कल्याण योजना आहे .

जिचा उद्देश भारतातील कोट्यावधी लोकांना परवडणारी घरे कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे

कमी खर्चात घर खरेदीची संख्या मोठ्या संख्येने कुटुंब घेऊ शकतात

सर्व ग्रामीण भारतात दोन कोटी वनाधिकारी बांधणे सुलभ करणे हा या योजनेचा उद्देश आहे

अटी

  • या योजनेतील लाभार्थी गृहकर्जावरील व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात
  • अनुदानाचा दर अर्जदाराच्या उत्पन्न गटावर अवलंबून असेल
  • तसेच सरकार देशभरातील झोपडपट्टी व्यवसायांना पक्का निवारण देण्यासाठी समर्पित आहे
  • समाजातील स्त्रियांचा दर्जा उच्च होण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही बाबतीत घर आपण कुटुंबातील महिलेच्या नावावर करावे लागते
  • या योजनेचा लाभ मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दरबार दुर्बल घटक
  • यामध्ये मध्यम उत्पन्न गट 01  म्हणजे  वार्षिक उत्पन्न ज्यांचे सहा लाख रुपये ते 12 लाख रुपये पर्यंत आहे
  • हे येतात मध्यम उत्पन्न गट 02 मध्ये 12  लाख ते 18 लाख रुपये उत्पन्नवाले येतात
  • अल्प उत्पन्न घट 03 लाख ते 06 लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे आहेत
  • तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे तीन लाख रुपये पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असणारे येतात

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत

  1. bank of Baroda
  2. state bank of india
  3. axis bank
  4. idfc first bank
  5. Bandhan bank
  6. bank of india
  7. hdfc bank
  8. idbi bank
  9. Punjab national bank
  10.  आणि canara bank  या बँक कर्ज कमी दरामध्ये तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात.

Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?