नमस्कार मित्रांनो भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात . पोल्ट्री फार्म हा सध्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला व्यवसाय म्हणून उदयास येत आहे . आणि शेतकरी आता शेती सोबतच पशुपालन , कुक्कुटपालन , मत्स्यपालन इत्यादी व्यवसाय करून. भरपूर साईड इन्कम सुद्धा कमवत आहेत . आज आपण कुकुट पालनासाठी Plymouth rock कोंबडीची एक जात आहे. याबद्दल माहिती घेणार आहोत. जी तुम्हाला तुमच्या कुकूटपालनामध्ये अडीच ते तीन पटीने उत्पन्नामध्ये वाढ करून देणार आहे याबद्दल माहिती घेऊया.
शेतकरी आता शेती सोबतच पशुपालन , कुक्कुटपालन , मत्स्यपालन इत्यादी व्यवसाय करून. भरपूर side income सुद्धा कमवत आहेत .कुक्कुटपालनामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे उत्पन्न निघते . पहिले तर chicken selling आणि दुसरे असते कोंबडीचे egg selling . जर तुम्हाला या सोबतच कोंबडीच्या मांस सोबतच जर अंड्यांचे सुद्धा उत्पन्न पाहिजे असेल तर. त्यासाठी आपण Plymouth rock या प्रजातीची कोंबडी पाडू शकतो . आणि या कोंबडीचे मांस सुद्धा चांगले असते. त्यासोबतच कोंबडी एका वर्षात कमीत कमी 230 ते 250 अंडी घालते यामुळे .आपल्याला यातून सुद्धा चांगला फायदा होणार आहे.
कुक्कुट पालनासाठी अनुदान कसे मिळवावे येथे पहा
कुकुट पालनासाठी जर आपण पॉलिमर चिकन या प्रजातीची कोंबडी वापरली तर . एका वर्षात ही अडीचशे अंडी घालत एका अंड्याचे वजन कमीत कमी 60 ग्राम असते . आणि कोंबडीचे वजन जर केले तर तीन ते साडेतीन किलोपर्यंत आहे . कोंबडीची जात प्लयमौथ चिकन म्हणून ओळखले जाते. हे जात व्यवसायासाठी सर्वोत्तम मानली जाते . कारण या कोंबडीच्या जातीच्या साह्याने तुम्ही अत्यंत कमी खर्चात. आणि अल्प प्रमाणात poultry farm सुरू करून सुद्धा चांगला नफा मिळू शकतो. अशा परिस्थितीत पॉलिमर कोंबडीचे पालन हे उत्तम कमाईचे साधन बनू शकते.
plyhouse rock chicken बद्दल अधिक माहिती येथे पहा
Leave a Reply