pik vima yadi

अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अक्षरशः दयनीय झाली होती. कारण तेथील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले होते. एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे सोयाबीनला चांगला भावही मिळाला नाही. अखेर आता वाशीम जिल्ह्यातील 21 हजार 949 शेतकऱ्यांना 32 कोटी 71 लाख 77 हजार 922 रुपये इतका पीक विमा मंजूर झाला आहे. आता या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

× How can I help you?