PGCIL RECRUITMENT :- नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पावर ग्रेट कॉर्पोरेशन लिमिटेड ने एकूण 950 विविध पदांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. आणि यासाठी अधिकृत जाहिरात सुद्धा काढलेली आहे. तर आज आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
मित्रांनो Power grid corporation limited ( PGCIL recruitment ) ही एक महाराष्ट्रातील पब्लिक सेक्टर कंपनी आहे. आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे.
pgcil ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- Field engineer electrical या पदासाठी 49 जागा आहेत.
- Field engineer electronics and communication या पदासाठी एकूण 15 जागा आहेत .
- Field engineer IT या पदासाठी एकूण 15 जागा आहेत.
- Field supervisor electrical :- या पदासाठी एकूण 480 जागा आहेत .
- Field supervisor electronics and communication :- या पदासाठी एकूण 240 जागा आहेत .
शैक्षणिक पात्रता
फिल्ड इंजिनिअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BE/टेकBtech/ BSC engineering केलेले असणे आवश्यक आहे. आणि कमीत कमी 55% मार्कासह पास केलेले असणे आवश्यक आहे.
field supervisor पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रिकल किंवा कोणत्याही एक वेलांटी डिसिप्लिन टेक्निकल बोर्डद्वारे फुल टाइम डिप्लोमा केलेले असणे आवश्यक आहे. आणि तो कमीत कमी 55 टक्के मार्कसहpass आवश्यक आहे.
काय आहे वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 डिसेंबर २०२२ रोजी. जास्तीत जास्त 29 वर्षे असणे आवश्यक आहे. आणि कमीत कमी वय 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईनच अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्ही पावर ग्रेट कार्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
application fees
उमेदवारांना ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी एप्लीकेशन field engineer या पदासाठी चारशे रुपये असणार आहे.
तर फिल्ड सुपरवायझर या पदांसाठी 300 रुपये असणार आहे.
land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये
jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती
free fire is back फ्री फायर गेम वापस आला
bank deposits असे काढा बुडीत निघालेल्या बँकेतील पैसे
land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक
Leave a Reply